Cash Deposite New Rules: बचत खात्यात या पेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास IT ठोठावते तुमचा दरवाजा..
Cash Deposite New Rules: सर्वसामान्यांना बँकेच्या (bank rules) नियमाविषयी फारशी माहिती नसते. मात्र बदलत्या काळानुसार तुम्हाला बँकेच्या नियमांची सर्व माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही काबाडकष्ट करून उभा केलेल्या पैशाचे मालक इन्कम टॅक्स (income tax) होऊ शकतो. एवढेच नाही, तर तुम्हाला कारवाईला देखील सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला देखील बचत खात्यात (seving account) किती रक्कम असायला हवी? या नियमाविषयी माहिती नसेल, तर जाणून घ्या सविस्तर..
पॅन कार्डच्या (PanCard) माध्यमातून तुमच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवले जाते. आयकर विभागाच्या नियमांचे जर तुम्ही उल्लंघन केले, तर तुम्हाला नोटीस येते. या नोटीसच्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागते. बचत खात्यामध्ये किती रक्कम असायला हवी? याविषयी आयकर विभागाचे नियम आहेत. (Income tax rules)
नियम मोडीत काढून, जर तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये अतिरिक्त रक्कम ठेवली, तर तुम्हाला कर भरावा लागतो. नियमाच्या व्यतिरिक्त तुम्ही अतिरिक्त रक्कम तुमच्या बचत खात्यात ठेवत असाल, आणि कर देखील भरत नसाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. आयकर विभागाच्या कारवाईपासून स्वतःला दूर ठेवायचा असेल, तर तुम्हाला हा नियम जाणून घेणे फार आवश्यक आहे. (Cash Deposite New Rules)
आयकर विभागाने बचत खात्यासाठी रकमेची मर्यादा दिली नाही. मात्र दहा लाखापेक्षा जास्त रक्कम तुमच्या बचत खात्यात असेल, तर तुम्हाला आयकर विभागाला कळवणे आवश्यक असते. दहा लाखापेक्षा जास्त रक्कम जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात ठेवत असाल, आणि कर देखील भरत नसाल, तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. बचत खात्यामध्ये दहा लाखाची रक्कम एका वर्षासाठीची आहे.
त्यामुळे जर तुम्ही दहा लाखापेक्षा जास्त उलाढाल केली असेल, आणि तुम्ही कर भरत नसाल, तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस प्राप्त होऊ शकते. जर तुम्ही करदाते नसाल, तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये दहा लाखापेक्षा जास्त रक्कम चुकूनही ठेवू नका. जर तुम्ही दहा लाखांपर्यंत रक्कम तुमच्या बचत खात्यात ठेवली तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही.
हे देखील वाचा Asia Cup 2023: ..म्हणून सूर्यकुमार यादव वर्ल्डकपचा भाग नसणार; आशिया कपमधूनही वगळले जाणार..
Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..
Couple Water Park video: पाण्यातच गडी आला खळीला, अन् वॉटर पार्कलाच केलं Oyo; पाहा तो व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम