Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..
Physical Relationship Tips: प्रत्येकाला आपले वैवाहिक जीवन (married life) आनंदी आणि समाधानी (Happy and satisfied) असावे असे वाटत असते. नात्यात ओलावा टिकून राहण्यासाठी संबंध खूप महत्वाची भूमिका बजावते. वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधाला (Physical relationship) अनन्य साधारण महत्व आहे. मात्र अशा विषया संदर्भात आपल्याकडून उघडपणे भाष्य केले जात नाही. साहजिकच यामुळे याबाबत अनेक गैरसमज पाहायला मिळतात. आज आपण अशाच एका विषया संदर्भात जाणून घेणार आहोत. ज्याचा तुमच्या वैवाहिक जीवनाशी थेट संबंध आहे.
लैंगिकतेविषयी (sexual) अनेकांना अनेक प्रश्न पडल्याचे पाहायला मिळतं. सकाळी उठल्यानंतर पुरुषांचा महत्त्वाचा अवयवाची ताठरता निर्माण झाल्याचा अनुभव देखील आला असेल. मात्र हा प्रकार नक्की कशामुळे घडतो, याविषयी अनेकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचे देखील पाहायला मिळतं. सहाजिकच हा गैरसमज दूर करण्यासाठी ‘महाराष्ट्र लोकशाही’ या संदर्भात शास्त्रीय कारण देण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना या संदर्भात अचूक माहिती मिळावी हाच आमचा एकमेव उद्देश आहे. जाणून घेऊया सविस्तर.
शारीरिक संबंध ठेवण्याकरिता कोणतेही ठराविक वेळ नाही. ज्यावेळेस दोन्हीं जोडप्यांची इच्छा होते, तेव्हा शारीरिक संबंध ठेवले जावेत. असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. आपल्याकडे बरेचसे विवाहित जोडपे रात्री झोपण्यापूर्वी संबंध ठेवतात. मात्र एका रिसर्च नुसार संबंध ठेवण्याची ही योग्य वेळ नसल्याचे निष्कर्षणातून समोर आले आहे. पहाटे किंवा सकाळी डोळे उघडण्यापूर्वी पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी सर्वाधिक असते. अमेरिकेमध्ये झालेल्या एका रिसर्च नुसार सामान्य दिवसाच्या तुलनेत पहाटे आणि डोळे उघडण्यापूर्वी पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी जवळपास 30 ते 50 टक्क्यांनी अधिक असते.
इतर कोणत्याही सामान्य दिवसाच्या तुलनेत पहाटे किंवा सकाळी उठल्यानंतर, पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी 50 टक्क्यांनी अधिक असते. साहजिकच यामुळे सकाळी उठल्यानंतर पुरुषांच्या महत्त्वाच्या अवयवाची ताठरता निर्माण झाल्याचा अनुभव प्रत्येकाला येतो. नियमितपणे हा प्रकार घडत नाही, मात्र आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रकार घडत असतो. जर तुमच्या बाबत देखील हा प्रकार घडत असेल, तर लैंगिकदृष्ट्या तुमचे आरोग्य उत्तम आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे देखील संशोधनातून समोर आलं आहे.
प्रत्येक पुरुषांच्या बाबतीत हा प्रकार घडलेच असं नाही. जर तुमच्या बाबत हा प्रकार घडत नसेल, तर अधिक काळजी करण्याच्या आवश्यकता नाही. मात्र आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा प्रकार तुमच्या बाबत घडत असेल, तर तुमची लैंगिक क्षमता किंवा लैंगिक आरोग्य उत्तम आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संशोधनानुसार संबंध ठेवण्याची योग्य वेळ भल्या पहाटे असल्याचं देखील म्हटले गेले आहे. इतर वेळेच्या तुलनेत जर पहाटे संबंध ठेवले, तर दोन्हीं जोडीदारांना अधिक आनंद आणि समाधान मिळत असल्याचं समोर आले आहे.
हे देखील वाचाBest women qualities: या चार महिलांसोबत लग्न करण्याचा करा प्रयत्न; आयुष्यात येताच पालटेल नशीब..
WhatsApp update: प्रेयसीचे whatsapp आता उघडा तुमच्याही मोबाईलमध्ये; जाणून घ्या ट्रिक..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम