Best women qualities: ‘या’ चार महिलांसोबत लग्न करण्याचा करा प्रयत्न; आयुष्यात येताच पालटेल नशीब..

0

Best women qualities: लग्न (marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला (Life) खूप महत्त्वाचा टप्पा (important phase) असतो. प्रत्येकाला आपला वैवाहिक जोडीदार (Spouse) सुंदरतेबरोबरच मनमिळावू देखील असावा असं वाटत असतं. सुखदुःखात साथ देणारा, घरच्यांची देखील काळजी करणारा असावा, असं नेहमी वाटतं असतं. असं असलं तरी आपल्या स्वप्नातला जोडीदार आपल्याला मिळेलच असं अजिबात होत नाही. अनेकदा तुम्हाला तडजोडी लागतात. अनेक जण लग्नानंतर तडजोडी करून आपलं वैवाहिक आयुष्य खूप समाधानात घालवतात. मात्र असेही काहीजण असतात, ज्यांना वैवाहिक जीवनात खूप अडचणी येतात. अनेकांना आपला वैवाहिक पार्टनर कसा असावा हेही माहीत नसतं. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. Also read this: Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

अनेकांना आपली पत्नी ही सुंदर असावी असं वाटत असतं. मात्र पत्नी फक्त सुंदर (beauty wife) असल्याने तुम्हाला तुमचं वैवाहिक जीवन आनंदात आणि समाधानात घालवता येईलच असं नाही. सुंदरता ही काही काळ टिकत असते, मात्र बौद्धिक क्षमता ही तुमच्या आयुष्याचा अलंकार आहे. तो कायम तुमच्या सोबत रहतो. स्वभाव आणि बौद्धिक क्षमते शिवाय तुम्हाला तुमच्या सुंदर जीवनाची (beauty life) कल्पना करता येणार नाही. आपली सहचरणी ही सुंदर असावी, या पलीकडे अनेकजण काहीही ठेवत नाहीत. मात्र यशस्वी आणि समृद्ध जीवन (A successful and prosperous life) हवं असेल, तर तुम्हाला तुमची पत्नी कशी असावी? याविषयी खूप गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. Also read this: Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

जर तुम्हाला वैवाहिक जीवनानंतर तुमचे आयुष्य समृद्ध आणि समाधानी हवं असेल, तर तुम्हाला तुमची वैवाहिक साथीदार कशी असायला हवी? हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. आपली पत्नी ही सुंदर असावी, ही अपेक्षा ठेवणं यात काही गैर नाही. मात्र याबरोबरच पत्नीमध्ये आणखीही काही विशेष गुण असायला हवेत. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे थोर राजनीती तज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली निती जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक अनेक क्षेत्राबद्दल आपले विचार मांडले आहेत. यामध्ये महिलांविषयी आणि नातेसंबंधी देखील आचार्य चाणक्य यांनी काही निती मांडली आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, फक्त महिलांच्या सुंदरतेवर प्रेम करणे, तुमच्यासाठी धोक्याचे असल्याचे म्हंटले आहे. तुमच्या आयुष्यात चुकीच्या महिलांनी प्रवेश केला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मात्र योग्य महिला तुमच्या आयुष्यात आल्या तर, तुमचं जीवन समृद्ध देखील होऊ शकतं. शिक्षित महिला तुमच्या जिवनात आल्या तर तुमच्या आयुष्याचा कायापालट करू शकतात. याविषयी अधिक विस्तृतपणे सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात, ज्यांना चांगले संस्कार, बौद्धिक क्षमता आणि गुणवान असणाऱ्या स्त्रिया पुरुषांचे आयुष्य उजळून टाकतात. अशा महिलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. पुरुषांच्या निर्णय प्रक्रियेत या महिलांचा मोठा सहभाग असतो.

बोलण्यात नम्रता असेल, तर तुमच्या विषयी अनेकांना आपुलकी जिव्हाळा निर्माण होत असतो. तुमच्या आयुष्यात असणाऱ्या “स्त्री”मध्ये बोलण्यात नम्रता (modesty) असेल, तर ती घरातील वातावरण नेहमी आनंदी (happy) राहते. साहजिकच यामुळे घरामध्ये लक्ष्मी नांदते. अशा महिला समाजात घराची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करतात. यामुळे समाजात त्यांच्याकडे देखील आदरणे पाहिले जाते. आणि म्हणून लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, सुंदरतेपेक्षा महिलांच्या मनाची सुंदरता जाणून घेऊन, लग्न करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. (The reputation of the house)

सुंदर आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी परिस्थितीनुसार आपल्या गरजा देखील असाव्यात, असे नेहमी सांगितलं जातं. माणूस हा समाजामध्ये अनुकरण करून जगत असतो. त्यामुळे साहजिकच इतरांकडे असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे देखील असाव्या असे त्याला नेहमी वाटत असतं. मात्र आपल्या मर्यादा लक्षात घेऊन, अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टीची ज्या महिलांना जाणीव असेल, अशाच महिलांची तुम्ही आपली सहचरणी म्हणून निवड करणे गरजेचे असतं. परिस्थितीनुसार ज्या महिला आपल्या इच्छा (desire) अपेक्षा (expectation) मर्यादित ठेवतात, अशा महिला तुमच्या आयुष्यात आल्यास पुरुष खूप भाग्यवान समजले जातात. (A beautiful and successful life)

अनेक अडचणी आल्या तरीदेखील अशा महिला आपल्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे काम करतात. ज्या गोष्टी हव्या आहेत, त्याची मागणी ज्या महिला करतात. त्या तुमच्यासाठी धोकादायक असतात. कारण अशा महिलांना परिस्थितीशी काहीही घेणं देणं नसतं. आपल्याला पाहिजे, त्या गोष्टीची पूर्तता व्हावी, एवढेच त्यांच्या डोक्यात असतं. या महिला तुमच्या सुंदर आयुष्याची वाट लागू शकतात. शांत स्वभाव असणाऱ्या महिला पुरुषांच्या आयुष्यात आल्यानंतर, सुखाचा संसार उभा करतात. शांत स्वभाव हा आयुष्याचा खूप मोठा अलंकार आहे. महिला जर शांत स्वभावाच्या असतील, तर घरामध्ये सुख समृद्धी येते. (Happiness comes in the house)

हे देखील वाचा WhatsApp update: प्रेयसीचे whatsapp आता उघडा तुमच्याही मोबाईलमध्ये; जाणून घ्या ट्रिक..

Electric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.