Flipkart Month-End Mobiles Fest: Flipkart ची करामत! २२ हजाराचा सॅमसंगचा ‘हा’ फोन केवळ सहा हजारांत..
Flipkart Month-End Mobiles Fest: ऑनलाइन शॉपिंगच्या अनेक वेबसाईट नेहमी स्मार्टफोनला विविध ऑफर देत असतात. अनेकजण बाजारात नवीन स्मार्टफोन लॉन्च झाला की, खरेदी करताना पाहायला देखील मिळतात. आता फ्लिपकार्टने देखील पुन्हा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्ट मंथ-एंड मोबाईल फेस्ट सेल सुरू केला आहे. (Flipkart Month-End Mobiles Fest) आता फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची विक्री सुरू असून, आता यामध्ये जवळपास सर्वच ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट आणि जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत. चला तर मग जाणून घेऊया, कोणकोणत्या स्मार्टफोनवर काय-काय ऑफर्स आहोत.
iPhone SE
अलीकडच्या काळात आयफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतं. अनेकांमध्ये आयफोनची क्रेझ पाहायला मिळते. Flipkart Month-End Mobiles fest या सेलमध्ये iPhone SE या फोनवर देखील दमदार ऑफर देण्यात आल्या आहेत. ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या आयफोच्या या स्मार्टफोनवर खरेदीवर ग्राहकांना तब्बल दहा हजारांची सुट मिळणार आहे. या स्मार्टफोनची मुळ किंमत ३९,९०० रुपये आहे. मात्र Flipkart Month-End Mobiles fest या सेलमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन २९,९९९ रुपयांना विकत घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, या स्मार्टफोन खरेदीवर एक्सचेंज ऑफरची सुविधा देखील मिळणार आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केला, तर हा स्मार्टफोन आणखी १३,००० रुपयांनी स्वस्त खरेदी करता येणार आहे. तसेच जर तुम्ही अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून या स्मार्टफोनची खरेदी करणार असाल, तर तुम्ही आणखी ७५० रुपये वाचवू शकता. या सगळ्या ऑफरचा विचार केला तर, हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ १६,२४९ रुपयांना मिळणार आहे.
Samsung Galaxy A22 5G
Samsung स्मार्टफोन ब्रँडने असंख्य ग्राहकांच्या मनावर राज्य करण्यात यश मिळवले आहे. ग्राहक या ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येतो. जर तुम्ही Samsung चे युजर्स असाल तर Flipkart Month-End Mobiles fest या सेलमध्ये तुम्हाला सॅमसंगचा गॅलेक्सी ए२२ ५ जी हा स्मार्टफोन केवळ १८,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मुळ किंमत २२,४९९ आहे.
विशेष म्हणजे अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून, तुम्ही या फोनचे पेमेंट केले, तर हा स्मार्टफोन तुम्हाला आणखी ७५० रुपयांची स्वस्त मिळणार आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये देखील खरेदी करता येणार आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन हा स्मार्टफोन तुम्ही १३,००० पर्यंत अतरिक्त सूट मिळू शकते. त्यामुळे हा Samsung Galaxy A22 5G स्मार्टफोन तुम्ही केवळ ५,२४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Realme 9 Pro+ 5G
Realme या स्मार्टफोन ब्रॅण्डने देखील आपला ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. कमी किंमतीत अनेक भन्नाट फीचर्स अशी ओळख असणाऱ्या रिअलमी स्मार्टफोनवर देखील Flipkart Month-End Mobiles fest सेलमध्ये realme च्या ९ प्रो प्लस ५जी या स्मार्टफोनवर देखील ग्राहकांना तब्बल बारा हजारांवर सुत मिळू शकणार आहे. या स्मार्टफोनची मुळ किंमत ३१,९९९ रुपये आहे. मात्र या सेलमध्ये ग्राहकाला हा स्मार्टफोन केवळ २८,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.
जर तुम्ही या स्मार्टफोन खरेदीचे पेमेंट अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून केले तर ५ हजारांची सूट देखील मिळू शकते. हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये देखील ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केला तर तुम्ही तब्बल १३,००० रुपये वाचवू शकता. म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ १०,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.
Vivo V23 5G
Vivo ब्रॅण्डचा देखील खूप मोठा ग्राहकवर्ग आहे. अनेकजण Vivo या ब्रॅण्डचा स्मार्टफोन खरेदी करणं पसंत करतात. Vivo V23 5G या स्मार्टफोनची मुळ किंमत ३४,९९० रुपये आहे. मात्र Flipkart Month-End Mobiles fest या सेलमधे ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ २९,९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे.
जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरून या स्मार्टफोन खरेदीचे पेमेंट केले तर, तुम्हाला दोन हजारांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये देखील ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. एक्सचेंज ऑफरसहआणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही १३,००० रुपये वाचवू शकता. वरील सर्व ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा स्मार्टफोन केवळ १४,९९० रुपयांत घरी घेऊन येऊ शकता.
हे देखील वाचा PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..
Smartphone charger: या कारणामुळे स्मार्टफोनची बॅटरी आणि ओरिजनल चार्जर होतात लवकर खराब..
Redmi smartphone: Redmi चा नवीन धमाका! हा जबरदस्त फोन केवळ आठ हजारांत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम