WMO टीमने ओ पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती मेडिकल टीमने १० मिनिटात केली मदत.

0

ओ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह हा रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या इतर रक्तगटाच्या तुलनेत फार कमी आहे. रक्तगट असणारे व्यक्ती हे आपले रक्त कुठल्याही रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला देऊ शकतात परंतु त्यांना इतर रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचे रक्त चालत नाही. त्यामुळे ओ रक्तगट असणारा रक्तदाता इमर्जन्सी कठीण असतं.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे सदस्य रमेश वाघचौरे यांच्या नातेवाईकांना ओ पॉजिटिव रक्ताची गरज होती. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या फेसबुक ग्रुप वर त्यांनी पोस्ट टाकली व अवघ्या दहा ते वीस मिनिटात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या मेडिकल हेल्थ टीमने ओ पॉझिटिव्ह रक्त रमेश वाघचौरे यांना उपलब्ध करून दिले. एवढ्या पणे व निस्वार्थपणे काम करणारी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची मेडिकल टीम कोरोना महामारी मध्ये सुद्धा प्रचंड मेहनत घेत होती. मराठा समाजातीलच नाही तर इतर समाजातील सुद्धा लोकांना ऑर्गनायझेशनने मदत मिळवून दिली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.