दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, पुणे

ज्या तरुणांच्या हाताला काम नाही. जे तरूण सध्या नोकरीच्या शोधात आहेत. त्या तरुणांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा ऑनलाईन असणार आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे, उमेदवाराची निवड प्रक्रिया, ठिकान, उमेदवाराची वयोमर्यादा, पगाराविषयी माहिती आणि पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी  उमेदवारांना येथे  माहिती देण्यात आली आहे.  , अर्ज करण्याआधी भरतीसंधर्भात माहिती व्यवस्थित वाचावी.

दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा  पुणे
पदाचे नाव:

सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sells Executive)

ऑपरेटर (Operator)

फीटर/ड्रिलर/मिलर/ग्रायंडर/ टर्नर / CNV (Fitter/driller/miller/grinder/turner/CNV )

ट्रेनी (Trainee)

ऑपरेटर ट्रेनी (Operator Trainee)

टर्नर / फीटर

शिक्षण:

सेल्स एक्झिक्युटिव्ह /Sales Executive:
१२वी पास / डिप्लोमा / पदवीधर / HSC AND Turner/ HSC AND Fitter / HSC AND Machinist / HSC AND Welder / HSC AND Electrician

ऑपरेटर (Operator):
१० वी पास आणि Fitter / Miller / Grinder General / Turner / C.N.C / Driller Machine

ट्रेनी (Trainee) –
10  वी पास /  १२ वी पास आणि  Turner / Welder / Fitter / Grinder General / Electrician/ Electronic Mechanic / Machinist

ऑपरेटर ट्रेनी (Operator Trainee):

Diploma in Engineering(Dip-MECHANICAL ENGG) / Diploma in Engineering(Dip-AUTOMOBILE ENGG) / SSC AND Tool & Die Maker / SSC & Machinist / SSC AND Grinder General / SSC AND Welder / SSC & Spray-painter / SSC AND Turner /HSC & Tool And Die Maker / Machinist / Grinder General / Welder / Spray-painter / Turner

टर्नर/फिटर  (Turner / Fitter):
 १० वी पास आणि  Turner / Fitter


ट्रेनी (Trainee):

Diploma in Engineering(Dip-ELECTRONICS ENGG) / Graduate in Engineering(B.E./B.Tech. – Electronics Engineering ) / Graduate in Engineering(B.E./B.Tech. – Electro & Telecom ) / Electronics Technician

अर्ज करण्याची पद्धत:
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची  अंतिम  तारीख:
९  डिसेंबर २०२०

PDF मिळवण्यासाठी खालील लिं कवर क्लिक करा.

https://bit.ly/2V7qN0l

खालील लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा.

https://bit.ly/2KEMouZ

खालील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/GZ3Mxtz4uge3E7AFV6XFzL

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.