दिशाने पुन्हा एकदा केले घायाळ! चाहते म्हणाले,आग लगा दी।

0

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सतत बोल्ड फोटो पोस्ट करून दिशा पटानी नेहमी चर्चेत राहत असते. तिच्या या अंदाजामुळे चाहत्यांकडून कधी तिचे कौतुक होते,तर कधी तीला ट्रोलही करण्यात येते.

नुकताच दिशा पटानीचा समुद्रकिनारी लाल रंगाच्या बिकिनीवरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दिशा पटानीने पोस्ट केलेल्या फोटोचे काहींनी कौतुक केले होते, तर काहींनी खूप मोठ्या प्रमाणात दिशाला ट्रोलही केले होते.

दिशा पटानीने पुन्हा एकदा बिकिनीवरचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा फोटो देखील समुद्रकिनारीच काढलेला आहे. दिशा पटानीने पोस्ट केलेल्या ‘लाईट ब्ल्यू’ बिकीनीवरच्या फोटोला काही वेळातच वीस लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

दिशा पटानी ही नेहमीच विविध रंगांमध्ये बिकिनीवरचे फोटो पोस्ट करत असते,आणि आपल्या सौंदर्याची,बोल्डनेसची झलक दाखवत असते. तिच्या या अंदाजाला तिच्या चाहत्यांकडून कमालीचा रिस्पॉन्स मिळताना पाहायला मिळतो. तर कधी ट्रोलही करण्यात येते.

मात्र दिशा पटानीचा हा ‘लाईट ब्ल्यू’ बिकिनीवरचा फोटो चाहत्यांना कमालीचा आवडल्याचे पहायला मिळतोय. चाहत्यानी, ‘आग लगा दी’ असं म्हणत, फायरचे ईमोजी टाकले आहेत.

दिशा पटाणी ही नुकतीच टायगर श्रॉफ सोबत मालदीव वेकेशनवर जाऊन आलेली आहे. सध्या ती मुंबईमध्ये आहे. दिशा ‘राधे’ या आगामी चित्रपटात सलमान सोबत मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.