डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल एवढी घट

0

‌कॉरोना महामारीमुळे भारत देशासह संपूर्ण जगाचे

  •  

नुकसान झाले. संपूर्ण जगभरात आर्थिक मंदीचे सावट आले. चीन मधून सुरुवात झालेल्या या रोगाने हाहा म्हणता संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवले व अनेक देशांना याचा प्रचंड फटका बसला. प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

‌मुख्य म्हणजे ज्या उद्योजकांनी आपल्या नवीन उद्योगाला सुरुवात केली होती त्या उद्योगांना याचा खूप मोठा फटका बसला. जगाची महासत्ता अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेला देखील याचा प्रचंड फटका बदला आहे. आर्थिक दृष्ट्या अमेरिका सुध्दा अनेक वर्ष पाठीमागे गेला आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला कोरोंनाचा आर्थिक फटका बसला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व निवडणुकीच्या निकालाला आव्हान देत आपणच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहोत असा अट्टाहास करणारे डोनाल्ड ट्रम्प यांना देखील कोरोना महामारीचा फटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या कुटुंबियांचा एकूण 500 वेगवेगळ्या उद्योगामध्ये सहभाग आहे. या 500 उद्योगामध्ये ट्रम्प यांना तोटा सहन करावा लागला आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी अनेक कर्जामध्ये सूट मिळवली आहे. टॅक्स मध्ये त्यांनी नफा मिळवला आहे.

त्याचवेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांना लाच देखील दिली आहे. राष्ट्राध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीवरती गुन्हेगारी खटले दाखल होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता परंतु आता मात्र ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 100 कोटी डॉलर्सची घट झाली आहे.

आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला खालील लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/BgOc8lUvYxa8HqEf5AKyYl

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.