Kitchen Hacks : सावधान..! तुमचाही गॅस बर्नर कमी चालतो? आजच चेक करा या गोष्टी अन्यथा..

0

Kitchen Hacks : सामान्याच्या अडचणी खूप साध्या असल्या तरी त्याच्यावरच त्याचं आयुष्य अवलंबून असतं. अलीकडे सगळ्यांच्या घरी गॅस कनेक्शन पाहायला मिळतं. गॅसच्या नियमित वापरामुळे गॅसला अनेक अडचणी निर्माण होतात. जसे की, गॅस सिगडीच्या दोन्ही बर्नर मधून व्यवस्थित गॅस बाहेर न निघणे, अनेकदा एक बर्नर व्यवस्थित चालतो तर दुसर्यमधून जाळ व्यवस्थित बाहेर येत नाही. अशा अनेक समस्या सामान्याच्या जीवनातील सातत्याने घडताना पाहायला मिळतात. तर तुम्हाला देखील या समस्येने ग्रासले असेल, तर चिंता करण्याची आवश्यकता नाही.

प्रत्येकाला जास्त दररोज वापरावा लागतो. गॅसची दररोज आवश्यकता असतेच, मात्र त्याचबरोबर गॅसची जोखीम देखील असते. गॅस वापरताना गॅस लिक तर नाही ना, याची देखील काळजी घ्यावी लागते. अनेकजण गॅस व्यवस्थित चालत नसला, तरी तसाच वापरतात. मात्र तुमचे हे कृत जीव घेणे देखील ठरू शकते. गॅस लिकेज असल्यामुळे बर्नर व्यवस्थित चालला जात नाही. त्यामुळे वेळीच या समस्येचे निरसन करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो.

स्वयंपाक झाल्यानंतर शेगडी आणि बर्नरची स्वच्छता ठेवणं फार आवश्यक आहे. अनेकजण स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात मात्र स्वच्छतेमुळे तुमच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. बर्नरच्या भोकाची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. बर्नरची भोके पॅक झाल्यामुळे देखील बर्नरमधून पूर्ण क्षमतेने जाळ बाहेर फेकला जात नाही. त्यामुळे गॅस लीकेज देखील होण्याची शक्यता असते.

अनेकदा गॅस वॉल्व मधून गॅस लीक देखील असण्याची शक्यता असते. जर तुमचे गॅस कनेक्शन जुने झाले असेल, तर ही समस्या असू शकते. त्यामुळे दोन्ही बर्नर पैकी एका बर्नर मधून गॅस कमी येत असेल तर तुम्ही गॅस वॉल्व तपासून पाहा. किंवा तुम्ही गॅस वॉल्व बदलू देखील शकता.

रेग्युलेटरमध्ये असू शकतो बिघाड

रेग्युलेटर हा गॅसचा खूप महत्त्वाचा भाग आहे. रेग्युलेटर मधून देखील गॅस वारंवार लीक होण्याचे प्रकार घडतात. टाकी बदलताना रेगुलर व्यवस्थित बसता आहे की नाही याची खात्री करून घेणे फार आवश्यक आहे अनेकदा गॅसची टाकी बदलताना रेग्युलेटर व्यवस्थित जोडला जात नाही त्यामुळे देखील गॅस लिफ्ट होतो आणि भरणार मधून व्यवस्थित रित्या अभ्यास बाहेर न फेकल्याने कमी प्रमाणात जाळ बाहेर येतो.

IND vs ENG Rajkot test: सरफराज खान खेळणार का? जाणून घ्या राजकोट कसोटीसाठीची भारतीय प्लेइंग11..

Sarfaraz Khan Debut : रन आउटवर सरफराज खानच्या वडिलांची प्रतिक्रीया समोर आल्यानंतर जडेजानेही मागितली माफी..

Virat Kohli T20 World Cup : विराट कोहली सोबत षडयंत्र? रोहित T20 संघात; मग विराट कोहली का नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.