Bigg Boss season 17: निकालापूर्वीच Bigg Boss स्पर्धकाचे नाव लोक; हा स्पर्धक आहे विजेता..
Bigg Boss season 17: बिग बॉस (bigg Boss season 17) हा लोकप्रियते बरोबर प्रचंड वादग्रस्त राहिलेला रियालिटी शो आहे. सध्या बिग बॉस सीजन 17 हा शेवटच्या टप्प्यात असून, 28 जानेवारीला बिग बॉस १७च्या विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र 28 जानेवारी पूर्वीच बिग बॉस 17 स्पर्धकाच्या विजेत्याचे नाव समोर आलं आल्याने, पुन्हा एकदा हा रिॲलिटी शो वादात सापडला आहे.
मुनवर फारुकी, विकी जैन, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे चार स्पर्धक प्रचंड तगडे असून एकमेकांना चांगलेच टक्कर देखील देत आहेत. या चौकांपैकी कोणताही स्पर्धक विजय होऊ शकतो. असं बिग बॉसचे चाहतेही म्हणत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार चांगलेच चर्चेत राहिले आहेत.
मुनव्वर फारुकीवर अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप त्याची पूर्व गर्लफ्रेंड आयशा खानने केले. वाइल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉसमध्ये एन्ट्री करताच, तिने मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप केले. मुनव्वर फारुकीचे अनेक महिलेसोबत संबंध असल्याचं आयशा खानने म्हटल्यानंतर, मुनव्वर फारुकीची गर्लफ्रेंड नाझियाने Nazila इंस्टाग्रामवरून लाईव्ह येत मुनव्वर फारुकी सोबतचे सर्व संबंध तोडल्याचे जाहीर केलं.
दुसरीकडे अभिषेक कुमार याने देखील समर्थ उर्फ चिंटूच्या कानाखाली वाजवल्यामुळे देखील अभिषेक चांगला चर्चेत आला होत. रियालिटी शोच्या नियमानुसार एखादया स्पर्धकांनी हात उचलला, तर त्याला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्याची तरतूद आहे. मात्र अभिषेकने सर्वांची माफी मागितली, आणि त्यानंतर तो या स्पर्धेचा पुन्हा एकदा भाग झाला आहे.
28 जानेवारीला या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बिग बॉस ट्रॉफीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणं चाहत्यासाठी औत्सुक्याचे ठरणार असले, तरी निकालापूर्वीच स्पर्धकाचे नाव समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये बिग बॉस 17 चा विजेता हा मुनव्वर फारुकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे देखील वाचा AFG vs IND 1St T20 match: T20 सिरीजमध्ये या दोन गोष्टी सुधारा, अन्यथा T20 सोडा; विराट, रोहितला BCCI कडून शेवटची संधी..
Chanakya on wife: पत्नी संतुष्ट होत नसेल तर देते हे इशारे; वेळीच ओळखा अन्यथा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम