malaika arora Viral video: तो फोटो काढायला आला, अन् थेट मलायकाच्या कंबरेतच हात घातला; पाहा खतरनाक व्हिडिओ..

0

malaika arora Viral video: भारतात बॉलीवूड सेलिब्रिटींची (bollywood celebrity) मोठी क्रेझ आहे. अनेक जण आपल्या आवडत्या कलाकारांसोबत फोटो काढण्यासाठी काहीही करायला तयार असतात. अनेक सेलिब्रिटी देखील चाहत्यांच्या भावना लक्षात घेऊन, त्यांच्यासोबत फोटो देखील काढतात. काही सेलिब्रिटी मात्र चाहत्यांना खडसावताना देखील दिसतात. एवढेच नाही, अनेकदा सेलिब्रिटी चाहत्यांना मारहाण देखील करतात. यासंदर्भातले अनेक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील.

मलायका अरोराने आपल्या फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत अनेक तरुण कलाकारांनाही मागे टाकलं आहे. त्यामुळे मलायला अरोरा अनेकांसाठी इन्स्पिरेशन आहे. अनेकजण मलाइका अरोराला फॉल देखील करतात. आपले सौंदर्य आणि फिटनेसमुळे मलायकाचे असंख्य चाहते निर्माण झाले आहेत. ती आपल्या चाहत्यांना कधीही नाराज करताना दिसून येत नाही.

मलायका अरोरा आपल्या चाहत्यांच्या मागण्या सहजपणे मान्य करते. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मलायका अरोरा सोबत फोटो काढण्यासाठी एक दिव्यांग मुलगा पुढे सरसावतो. मलायका देखील त्याच्याकडे दुर्लक्ष न करता फोटो काढण्यासाठी तयार होते. दिव्यांग मुलगा असल्याने, सिक्युरिटी देखील मुलाला अडवण्याचा प्रयत्न करत नाहीत.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, मलायका अरोरा लाल साडीमध्ये आहे. या साडीत ती प्रचंड हॉट दिसत आहे. साडी आणि ब्लाऊजमध्ये मलायकाचे पोट आणि कंबर दिसत आहे. एखादा सेलिब्रिटी आपल्याला कितीही आवडत असला, तरी आपण त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवून फोटो काढतो. मलायकाच्या बाबतीत मात्र या तरुणांने भलताच पराक्रम केला.

मलायका सोबत फोटो काढायला गेलेल्या तरुणाने थेट तिच्या कमरेवरच हात ठेवला. तरुणाने अचानक कमरेवर हात ठेवल्याने मलायका देखील थोडीशी दचकली. मात्र मुलगा दिव्यांग असल्याने, ती फार रिॲक्ट करू शकली नाही. मुलासोबत फोटो काढल्यानंतर, सिक्युरिटी धावत आला. मलायकाचा हात कमरेवरून बाजूला केला.

हे देखील वाचा Flipkart Sale: 50MP कॅमेरा असलेला Motorola चा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 8,499 रुपयांत..

Weight loss in winter: त्या कारणामुळे हिवाळ्यात वाढते वजन; हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी फक्त करा हे काम..

Anushka Sharma pregnancy: या महिन्यात होणार ज्युनिअर विराटचं आगमन; अनुष्काने व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती..

Rohit Sharma In CSK: दिल्लीच्या पदरी निराशा! रोहित आता चेन्नई कडून खेळणार? चेन्नईकडून खुलासा..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.