Sara Ali Khan: सारा अली खानच्या पार्टीत पोहचला कार्तिक आर्यन; घरी गेल्याने रंगल्या patch up च्या चर्चा, साराने केले स्पष्ट..

0

Sara Ali Khan: बॉलीवूड सेलिब्रिटींचे आयुष्य चित्रपटामधील पात्रांपेक्षा फारसं वेगळं नाही. बॉलीवूडच्या अनेक दिग्गज सेलिब्रिटिंचे आयुष्य चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशाच प्रकारचे राहिले आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन (Sara Ali Khan Kartik Aaryan) या दोघांची लव स्टोरी देखील कमालीची गाजली. लव आज कल या चित्रपटांमधून दोघांनी एकत्र अभिनय केला. दोघांच्या अभिनयाचे कौतुक देखील मोठ्या प्रमाणात झालं.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या दोघांनी रियल लाईफमध्ये एकमेकांन डेट केल्यानंतर, दोन वर्षापूर्वी दोघांचा ब्रेक-अप झाला. या ब्रेकअपची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. सारा अली खान सध्या कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये गेली होती. यार रेल्वे टेशन मध्ये सारा आणि अनेक विषयांवर उघडपणे भाष्य केलं. (Sara Ali Khan coffee with Karan season 8)

एकीकडे कॉपी विथ करण (coffee with Karan season 8) या शो मुळे सारा अली खान चर्चेत असतानाच, दुसरीकडे सारा अली खानने ठेवलेल्या दिवाळी पार्टीमध्ये एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) पोहचला. सारा अली खाने ठेवलेल्या पार्टीत कार्तिक कार्यान पोहोचल्याने, या दोघांचे पॅचअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली आहे. (Sara Ali Khan Kartik Aaryan patch up)

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या दोघाचे पॅचअप झाल्याच्या चर्चेला कारण देखील खास आहे. लव आज कल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन आणि सारा अली खानने द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. कपिल शर्माने या दोघांनाही ब्रेकअप झाला तर मित्र म्हणून राहू शकता का? असा प्रश्न केला. त्यावर कार्तिक आर्यन म्हणाला, कधीच नाही. मात्र साराने मित्र म्हणूनही राहू शकतो असं उत्तर दिले.

कपिल शर्मा शो मधील या दोघांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे. ब्रेकअप झाल्यानंतर कार्तिक आर्यनने आम्ही मित्र म्हणून कधीच राहू शकत नसल्याचे म्हंटले होते. मात्र आता दिवाळीत साराने ठेवलेल्या पार्टीत तो सहभागी झाला. हाच धागा पकडून आता या दोघांचे पॅचअप झाल्याचं बोललं जात आहे.

कॉफी विथ करण या रियालिटी शोमध्ये साराने मात्र मी सिंगल असल्याचे म्हटलं आहे. दोघांच्या नात्यात काय शिजतंय, याविषयी मोठी संभ्रमता आहे. लव आज कल 2 या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार असल्याचं सागितलं जातंय.

हे देखील वाचा  Avoid These Food In Dinner: सावधान..! रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका हे आठ शाकाहारी पदार्थ..

World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमीvफायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..

Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.