Snake viral video: जिवंत उंदरला सापाने गिळले, उंदीर पोट कुरतडून बाहेर आले; पाहा हा खतरनाक व्हिडिओ..

0

Snake viral video: सोशल मीडियावर (social media) दररोज प्राण्यांचे (animals) नवनवीन व्हिडिओ (video) तुफान (viral) होत आहेत. प्राण्यांचे हे व्हिडिओ अनेकांना आवडत असल्याने, अनेकजण मोठ्या प्रमाणात शेअर देखील करतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ तुम्हाला धक्का देणारे असतात, तर काही व्हिडिओ पाहता क्षणी आपल्याला संताप देखील येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याची तुम्ही यापूर्वी कधी कल्पनाही केली नसेल. (Snake viral video)

साप (snake) उंदराला (mouse) गिळताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. सापाला पाहता क्षणी मंदिर पळून जातो, हे देखील तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. उंदीर सहसा सापाच्या तावडीतून सुटत नाही. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ डोळ्यांना विश्वास न बसणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक साप उंदराला गिळताना पहिला मिळत आहे. मात्र सापाला उंदराची शिकार करणं भलतेच अंगलट आले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक साप उंदराला गिळताना पाहायला मिळत आहे. मात्र उंदराला गिळणे सापाला महागात पडलं आहे. सापाने उंदीर गिळल्यानंतर, उंदीर सापाचे शरीर कुरतडून बाहेर आल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. उंदीर आपल्याला कुरतडत आहे, हे पाहून साप उंदराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र उंदीर सापाचे पोट कुरतडून बाहेर आल्याचे दिसले.

उंदीर आपल्याला कुरतडत आहे, हे सापाच्या लक्षात आल्यानंतर सापाने उंदराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उंदीर तोंडातून अर्धा आणि सापाच्या पोटातून अर्धा बाहेर आल्याने सापाची जीव वाचवण्यासाठी धडपड होताना आपण पाहू शकतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे देखील वाचा WI vs IND 2nd T20: हार्दिक पांड्याच्या त्या एका चुकीमुळे भारताने जिंकलेला सामना गमावला; दिग्गजांनीही केली जोरदार टीका..

Rohit Sharma on T20 world cup 2024: T20 World Cup खेळणार का? रोहितने थेट सांगितल्याने एकच खळबळ; पाहा व्हिडिओ..

Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.