BoAt Airdopes: BoAt Airdopes 899 रुपयांत खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

0

BoAt Airdopes: Amazone आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सेलचे आयोजन नेहमी करत असतो. आता पुन्हा एकदा अमेझॉनने Great Freedom Festival Sale चे आयोजन केले आहे. ग्राहकांना या सेल अंतर्गत अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 80% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. जर तुम्ही संगीत प्रेमी असाल तर Great Freedom Festival Sale अंतर्गत BoAt Airdopes केवळ 899 रुपयात खरेदी करण्याची संधी आहे.

Amazone Great Freedom Festival मध्ये ग्राहकांना BoAt Airdopes खरेदीवर मोठी सूट मिळत आहे. या कंपनीचे Airdopes नवीनतम वैशिष्ट्यांसह येत असल्याने ग्राहकांसाठी फायदेशीर आहेत. ॲमेझॉनवर विक्री होत असलेला बोट या कंपनीच्या Airdopes ची मूळ किंमत जवळपास पाच हजार रुपये आहे. मात्र या सेलअंतर्गत तुम्हाला हा Airdopes केवळ पंधराशे रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. BoAt Airdopes खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

899 रुपयांत दुसरा BoAt Airdopes

Amazone Great Freedom Festival मध्ये तुम्हाला BoAt Airdopes केवळ 899 रुपयांत खरेदी करता येत आहे. या BoAt Airdopes ची मूळ किंमत पाच हजार रुपये आहे. मात्र ॲमेझॉनवर तब्बल 80 टक्के डिस्काउंटमध्ये तुम्हाला BoAt Airdopes खरेदी करता येत आहे.

Airdopes च्या या फीचर्स विषयी सांगायचे झाल्यास, कमालीचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. BoAt या Airdopes ला तब्बल पन्नास तास प्लेबॅक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ पाच मिनिट चार्ज केल्यानंतर तुम्ही एक तास Airdopes वापरू शकता. या Airdopes ला type c चार्जर कनेक्ट होतो. त्यामुळे चार्जिगची बिलकुल चिंता नाही. हे ardopes खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

BoAt चा तिसरा Airdopes

अमेझॉनवर डिस्काउंटमध्ये विक्री होत असलेल्या याच कंपनीचा आणखी एक Airdopes तुम्हाला तब्बल 76 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या Airdopes ची मूळ किंमत 5490 रुपये आहे. मात्र ॲमेझॉनवर तुम्हाला हे Airdopes केवळ 12,99 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत. या Airdopes च्या बॅटरी बॅकअपचा कालावधी तब्बल 100 तास देण्यात आला आहे. हा Airdopes खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

BoAt चौथा Airdopes..

Amazone वर बोट एअरडोप तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये मिळत आहेत. या एअरडोपमध्ये तुम्हाला एकूण 2 माइक देण्यात आले आहेत. प्लेबॅक विषयी सांगायचं झाल्यास तुम्ही एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 50 तास हे एअरडोप चालवू शकता. याशिवाय केवळ 5 मिनिट चार्ज केल्यानंतर तुम्ही एक तास हे एअरडोप वापरू शकता. विशेष म्हणजे, हे वॉटर रेसिस्टंट एअरड्रॉप्स असल्याने पाण्यात पडले तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही. या एअरड्रॉप्सची मूळ किंमत 4990 रुपये आहे. मात्र अमेझॉनवर तुम्हाला हे एअरड्रॉप्स केवळ 899 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. हे एअरड्रॉप्स खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा. 

हे देखील वाचा Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या चार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

Jio Recharge plan: 84 दिवस वैधता आणि दररोज 3GB डेटा; जियोने सादर केले तीन भन्नाट रिचार्ज प्लॅन..

Jio Recharge plan: 84 दिवस वैधता आणि दररोज 3GB डेटा; जियोने सादर केले तीन भन्नाट रिचार्ज प्लॅन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.