Google Pay: तुम्हाला कर्ज हवे आहे का? आता चिंता सोडा, Google Pay देतय 8 लाखांपर्यंत कर्ज 

0

Google Pay Loan: काही वर्षांपासून देशात डिजीटल क्रांती आली आहे. अगदी 10 रूपयांपासूनचे व्यवहार आपल्याला UPI Payment System द्वारे होताना पाहायला मिळतात. तुम्हाला आता रोख रक्कम सोबत घेऊन फिरण्याची गरज पडत नाही. अगदी भाजी विक्रेत्याला देखील आपल्याला UPI Payment System वापरून पैसे देता येतात. ही ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांपैकी असलेली Google Pay ने वरून तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवता येईल. ते कसं मिळवता येईल, त्यासाठी काय नियम आहेत? काय प्रोसेस आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

Google Pay – गुगल पे आणि डीएमआय फायनान्स लिमिटेडशी (DMI Finance Limited) यांच्यात एक करार झाला आहे. त्यामुळे तुम्ही गूगल पे द्वारे (Google Pay) 2 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळवू शकता. हे कर्ज परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 36 महिन्यांचा अवधी तुम्हाला मिळेल. सध्या ही सेवा सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही. ही सेवा देशातील ठराविकच पिन कोडवर उपलब्ध आहे. हे कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे गूगल पे खाते असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे गूगल पे खाते नसेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून डाऊनलोड (Download) करू शकता. या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड केल्यास तुम्हाला काही बक्षीस म्हणून काही रक्कम देखील मिळेल. लिंक –https://g.co/payinvite/76sn24

Google Pay – गूगल पेकडून वयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागेल. आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्ड (Pan Card), बँक पासबुक (Bank Passbook), पत्त्याचा पुरावा (Address Proof), वीज बिल (Light Bill), फोटो (Photo) ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आता आपण हे कर्ज कसे मिळवायचे आणि त्याची प्रोसेस थोडक्यात जाणून घेऊया.

Google Pay- गूगल पे वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गूगल पे (Google Pay) ॲप ओपन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Manage your Money हा पर्याय दिसेल त्याखाली लोन (Loan) हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली असलेल्या Start Your Loan या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आईडी दिसेल (जो तुम्ही गूगल पे सोबत रजिस्टर केलेला असेल.) त्यानंतर Continue या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा पिन कोड टाकावा लागेल. जर त्यांच्या सिस्टीममध्ये तुमच्या पिनकोडला कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध असेल तर पुढील प्रक्रिया जाणून घेता येईल. जर तुमच्या पिनकोडवर जर कर्ज मिळत असेल तरच तुम्हाला पुढची प्रक्रिया करता येईल. Google Pay कर्ज मंजूर करेल आणि कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

हेही वाचा: Hema Meena: पगार तीस हजार, घरातला टिव्ही 30 लाखांचा, फिरायला महिंद्राची थार; महिला अधिकाऱ्याचा नादच नाय..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का.. 

वारस नोंद: आता घरबसल्या करता येणार वारस नोंद; जाणून घ्या अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत..

Chanakya niti: कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचे चाणक्य यांचे हे चार मूलमंत्र माहीत असायलाच हवे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.