How to track location: या ट्रिकच्या मदतीने जाणून घ्या जोडीदाराचे लाईव्ह लोकेशन..

0

How to track location: इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीच्या (internet and technology) माध्यमातूनही जगभरातल्या कुठल्याही शहराची माहिती तुम्ही सहज मिळवू शकता. एवढेच नाही तर जगभरात तुम्ही कुठेही गुगल मॅपच्या (Google map) माध्यमातून प्रवासही करू शकता. गुगल मॅपच्या माध्यमातून तुम्ही फक्त प्रवासच नाही, तर समोरचा व्यक्ती कोणत्या लोकेशनला आहे. याची देखील माहिती त्याला न सांगता मिळवू शकता. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र काही ट्रिकचा अवलंब करून तुम्ही हव्या त्या व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक (live location) करू शकता.

एखाद्याला न सांगता त्याच्या लाईव्ह लोकेशनचा मागोवा घेणे, हे हे योग्य नाही. कायद्याने हा गुन्हा देखील आहे. मात्र तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही या ट्रिपचा वापर करून समोरच्या व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक (location trac) करू शकता. जर तुमच्या सुरक्षेसाठी एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करायची वेळ तुमच्यावर आलीच, तर तुम्ही या ट्रिकचा वापर करा. मात्र कोणाच्याही गोपनीयतेचा भंग तुमचा कडून होणार नाही, याची देखील काळजी घ्या.

या पद्धतीने जाऊन घ्या लाईव्ह लोकेशन

ज्या व्यक्तीचे लोकेशन तुम्हाला ट्रॅक करायचे आहे, त्या व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला काही सेटिंग करावी लागणार आहे. ज्यांचे लोकेशन तुम्हाला ट्रॅक करायचे आहे, त्यांच्या स्मार्टफोन मधील Google Maps तुम्हाला ओपन करावे लागणार आहे. गुगल मॅप ओपन केल्यानंतर, तुम्हाला गुगल मॅप ‘प्रोफाइल फोटोवर टॅप’ करावे लागणार आहे.

गुगल मॅप प्रोफाइल फोटोवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला “लोकेशन शेअरिंग” या पर्यायावर जायचं आहे. “लोकेशन शेअरिंग” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर संबंधित व्यक्तीचे लोकेशन शेअर करायचं आहे. यामध्ये तुम्ही लोकेशन हव्या त्या तासासाठी तुम्ही वेळ टाकून संबंधित कालावधी निवडू शकता.

एकदा तुम्ही ही प्रोसेस सविस्तरपणे केल्यानंतर, तुम्ही निश्चित केलेल्या कालावधी दरम्यान संबंधित व्यक्ती कुठे प्रवास करणार आहे. तेथील लाईव्ह लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. या सोप्या पद्धतीचा अवलंब करून तुम्हाला घरबसल्या हव्या त्या व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन पाहता येणार आहे. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड किंवा आयफोन असेल तरी देखील या सुविधेचा लाभ घेता येईल.

हे देखील वाचा Virat Kohli Sourav Ganguly: पराभवानंतर गांगुली समोर येताच विराटने केले असे काही, पाहून तुमचेही फिरतील डोळे..

Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हे गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

Indian Navy Chargeman Recruitment 2023: नौदलात तब्बल इतक्या पदाची मेगा भरती; लगेच असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.