OnePlus Nord CE 3 Lite: याठिकाणी सुरू आहे One Plus Nord CE3 या तगड्या स्मार्टफोनचा बंपर सेल; मिळतोय फक्त..

0

OnePlus Nord CE 3 Lite: कमी किंमतीमध्ये दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करणे कोणाला आवडत नाही. अनेकजण ऑफरमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अनेक महिने थांबतात. स्मार्टफोनच्या माध्यमातून आता करिअर देखील करता येत असल्याने स्मार्टफोनला प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. सोबतच रिल्सचे देखील अनेकांना वेड लागलं आहे. साहजिकच यामुळे दर्जेदार कॅमेरा असणारा स्मार्टफोन अनेकांची पसंती बनला आहे. जर तुम्हाला देखील स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (OnePlus Nord CE3 lite smartphone)

आयफोन नंतर, वन प्लस स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. खास करून तरुण वर्ग या स्मार्टफोनकडे अधिक आकर्षित झालेला आहे. नुकताच लॉन्च झालेला OnePlus Nord CE 3 Lite हा स्मार्टफोन जर तुम्हालाही खरेदी करायचा असेल, तर ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. अनेक जण या स्मार्टफोनचा सेल कधी सुरू होतोय, याची वाट पाहत होते. अखेर ग्राहकांची प्रतीक्षा संपली असून, आज बारा वाजल्यापासून या फोनची विक्री सुरू झाली आहे.

कंपनीने हा स्मार्टफोन वीस हजार रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला आहे. अनेकांना वन प्लस स्मार्टफोनचा आनंद लुटता यावा यासाठी कंपनीने कमी किंमतीत हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वन वन प्लस आणि अमेझॉन या दोन वेबसाईटवर तुम्हाला आता वीस हजारापेक्षाही कमी किंमतीत हा स्मार्टफोन कधी करता येणार आहेत. जाणून घेऊया सविस्तर.

ऑफर्स

कंपनीकडून One Plus Nord CE3 हा स्मार्टफोन दोन वेगवेगळा वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. एकामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे. या वेरिएंटची किंमत 19 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे‌. त्याचबरोबर 256 जीबी स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची प्राइज 21 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

वन प्लस या कंपनीने जर 19 हजार 999 आणि 21 हजार 999 अशी आपल्या स्मार्टफोनची किंमत निश्चित केली असती तरी तुम्हाला आयसीसी बँक कार्डच्या माध्यमातून हा स्मार्टफोन ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. ICICI बँक कार्ड, तसेच क्रेडिट, डेबिट कार्ड आणि EMI वर तुम्हाला 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन https://www.oneplus.in/ तसेच https://www.amazon.in/ वेबसाईटवरून खरेदी केला तर तुम्हाला तब्बल 2,300 रुपयांचे OnePlus Nord Buds CE अगदी मुफ्त मिळणार आहे.

हा फोन खरेदी करणे का आहे फायदेशीर?

OnePlus Nord CE 2 Lite हा स्मार्टफोन 2022 मध्ये सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे अपडेट व्हेरियंट बाजारात उतरवले आहे. OnePlus Nord CE 3 Lite च्या फीचर्स विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला AMOLED, डिस्प्ले मिळतो. 120Hz रिफ्रेश रेट ज्यामुळे स्क्रीन स्मूथ चालायला मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, 108MP प्रायमरी कॅमेरा असणार आहे. 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

हे देखील वाचा OnePlus Nord CE3 lite: OnePlus चा खतरनाक स्मार्टफोन लॉन्च; 108MP कॅमेरा असणारा फोन केवळ 20 हजारात..

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने या योजनेत गुंतवा 12 हजार 500 आणि २१ व्या वर्षी मिळवा ६५ लाख; जाणून घ्या सविस्तर..

RCB vs LSG: ..म्हणून सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने दिल्या शिव्या, विराट सोबतही केले..;पाहा दोन्हीं व्हिडिओ..

Dream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या चार गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..

Post Office RD: फक्त दहा हजार गुंतवा, मिळेल 16 लाखांचा परतावा; होय ही आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.