Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल ‘हे’ एलईडी बल तब्बल ‘एवढ्ये’ तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

0

Emergency Led Bulb: महाराष्ट्रासह देशभरात देखील लोडशेडिंगमुळे अनेक जण त्रस्त आहेत. खासकरून खेडेगावात लोकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. लोडशेडिंगमुळे, अनेकजण जनरेटर तसेच इन्व्हर्टरचा वापर मोठ्याप्रमाणात करत असतात. मात्र यासाठी आपल्याला हजार रुपये खर्च करावे लागतात. अनेकांना हे परवडणारे नसते, मात्र नाईलाजाने ते खरेदी करावं लागतं. मात्र आता तुम्हाला इन्व्हर्टर किंवा जनरेटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही. अनेक ब्रँडेड कंपन्यांचे रीचार्जेबल बल्ब बाजारात उपलब्ध आहेत. हे बल्ब तुम्ही आता खूप कमी किंमतीत खरेदी करू शकता. ॲमेझॉनवर (Amazon) याचा सेल देखील सुरू आहे.

हजारो रुपये खर्चून जनरेटर ,इन्व्हर्टर खरेदी करण्याऐवजी आता तुम्ही फक्त चारशे रुपये पेक्षाही कमी किंमतीचा रीचार्जेबल बल्ब खरेदी करू शकता. घरात दोन किंवा तीन बल्ब लागून राहावेत, यासाठी आपण इन्वर्टर वापरतो. त्यासाठी हजारो रुपये मोजतो. मात्र आता लाईट गेली तरी, रिचार्जेबल बल्ब तब्बल चार ते पाच तास चालणार आहेत. आणि लाईट गेल्यानंतर हे बल्ब ऑटोमॅटिक चालू राहतात. आणि पाच सहा तास देखील चालू शकतात. यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया..

 Halonix Inverter Rechargeable Emergency Led Bulb

Halonix Inverter Rechargeable Emergency Led Bulb हा बल्ब तुम्ही Amazon वर खरेदी करू शकता. हा बल्ब 9 वॅटचा असून, हा बल्ब तुम्हाला हाय परफॉर्मिंग देतो. हा एक इन्व्हर्टर एलईडी रिचार्जेबल बल्ब आहे.  लाईट गेल्यानंतरही हा बल तब्बल 4 तास तुम्हाला सूर्यासारखा प्रकाश देतो. याची खासियत म्हणजे, हा इतर एलईडी बल्बपेक्षा कमी विज खर्च करून चालतो.

या रिचार्जेबल बल्बच्या आतमधेच एक लिथियम आयन बॅटरी दिलेली आहे.  जी नवीनतम तंत्रज्ञासह बनवलेली आहे. ही बॅटरी बल्ब चालू असताना, आटोमॅटिक आठ ते दहा तासांमध्ये चार्ज होते. एकदा का या बल्ब मधील बॅटरी चार्ज झाली, की लाईट गेली तरी तब्बल चार ते पाच तास तुम्हाला हा बल्ब प्रकाश देत राहतो. यावर क्लिक करा आणि पहा हा बल्ब.

Inverter Rechargeable Emergency LED Bulb:

Inverter Rechargeable Emergency LED Bulb  हा सुद्धा एक उच्च दर्जाचा इन्व्हर्टर एलईडी बल्ब आहे. जो रिचार्जेबल असणार आहे. हा रिचार्जेबल बल्ब देखील तुम्हाला खरेदी करायचा असेल, तर अमेझॉनवर डिस्काउंट प्राईसमध्ये उपलब्ध आहे.  हा बल्ब तुम्हाला अगदी वाजवी दरात मिळणार आहे.  हा बल्ब 9W चा असून, या बल्बमध्ये सर्वात शक्तिशाली 2200mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी पॉवरकटमध्ये तुम्हाला तब्बल 4 तासांपर्यंत बॅकअप देणार आहे.  यावर क्लिक करा पहा बल्ब.

_wipro NE9001 9 Watts B22 LED White Emergency Bulb:

wipro NE9001 9 Watts B22 LED White Emergency Bulb जर तुम्हाला ब्रँडेड वस्तू व्यतिरिक्त कुठल्याही वस्तूंवर विश्वास नसेल, तर तुम्हाला ब्रांडेड कंपनीचा रिचार्जेबल बल्ब देखील खरेदी करता येणार आहे. हा बल्ब देखील ॲमेझॉनवर डिस्काउंट प्राईसमध्ये उपलब्ध आहे.  हा एलईडी रिचार्जेबल बल्ब 9W चा देण्यात आला आहे. या बल्बमध्ये तुम्हाला मजबूत डिझाइन केलेले ड्रायव्हर्स दिलेले आहेत.  ज्यामुळे विजेचा कमी-जास्त होल्टेज होत राहिला तरीदेखील, हे बल्ब तुम्हाला नियंत्रित प्रकाशात ठेवणार आहेत. म्हणजेच हा बल्ब वोल्टेज कमी जास्त झालं तरी, त्याचा प्रकाश हलणार नाही.
विशेष म्हणजे या बल्बला सहा महिन्याची वॉरंटी देखील मिळणार आहे.यावर क्लिक करा आणि पहा हा बल्प

_Philips 10W B22 LED Emergency Inverter Bulb

hilips 10W B22 LED Emergency Inverter Bulb : हा ब्रँड सर्वांच्याच ओळखीचा ब्रँड आहे. लहानपणापासून तुम्ही फिलिप्सचे बल आपल्या घरात पाहत असाल. या रिचार्जेबल बल्बवर देखील अमेझॉनवर डिस्काउंट देण्यात येत आहे. ॲमेझॉनवर या रिचार्जेबल बल्बचा कॉम्बो पॅक देण्यात आला आहे. या कॉम्बो पॅकमध्ये तुम्हाला दहा वॅटचे 2 इमर्जन्सी इन्व्हर्टर बल्ब देण्यात येणार आहेत. या ब्रँडने असा दावा केला की, या बल्बचा प्रकाश इतर कुठल्याही प्रकाश स्रोतापेक्षा डोळ्यांसाठी अधिक सुरक्षित असणार आहे. हा बल देखील लाईट गेल्यानंतर ऑटोमॅटिक चार तास तुम्हाला प्रकाश देत राहील.

हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

Accelero+: या इलेक्ट्रिक दुचाकीने उठवला सगळ्याच टू-व्हीलरचा बाजार; जबरदस्त फीचर्ससह मिळतेय केवळ 50 हजारांत..

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ..

Viral video: सिंहाचं डब्यात अडकलं तोंड, निघावं म्हणून धावत सुटलं सैरावैरा पण्.. तुम्हीच पहा सिंहाची केविलवाणी अवस्था

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.