मुदत वाढली! सशस्त्र सीमा बल मध्ये १५२२ पदांसाठी भरती होणार

.

सशस्त्र सीमा दल भरती (SSB)  २०२०:


सशस्त्र सीमा बल भरतीची मुदत  २७/०९/२०२० पर्यंत होती परंतु सशस्त्र सीमा बल भरतीची (SSB) मुदत वाढली आहे. आता उमेदवार २० डिसेंबर२०२० पर्यंत पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती चे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्याकडून चुकून फॉर्म भरायचा राहिला असेल व आपली या भरती साठी फॉर्म भरायचा असेल तर लवकरच फॉर्म भरून टाका. खाली भरतीची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया,  ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा  अर्ज कसा करावा याबाबत उमेदवारांना येथे  माहिती दिली आहे.  खालील माहिती व्यवस्थित वाचावी.

एकूण पदांची संख्या: १५२२


पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:


Constable (कॉन्स्टेबल) : –

Driver-ड्रायव्हर (पुरुष) – 574
शिक्षण:  Matriculation or Equivalent from a Recognized Board

Laboratory Assistant
(प्रयोगशाळा सहाय्यक)       – 21
शिक्षण: Matriculation with Science from a Recognized Board

Veterinary – 161
(वेटरीनरी)
शिक्षण: 10th or Matriculation Examination Pass with Science as Main Subject

Ayah – 05
शिक्षण: Matriculation with Science from a Recognized Board or Institution.

Carpenter – 03
(कारपेंटर)
शिक्षण: Matriculation or Equivalent from a Recognized Board

Plumber – 01
(प्लंबर)
शिक्षण: Matriculation or Equivalent from a Recognized Board

Painter – 12
(पेंटर)
शिक्षण: Matriculation or Equivalent from a Recognized Board

Tailor – 20
(टेलर)

Cobbler – 20

Gardner – 09
(गार्डनर)

Cook – कूक

(पुरुष) -232

(स्त्रिया) – 26

Washerman – वॉशरमन

Male(पुरुष) – 92

Female(स्त्रिया) – 28

Barber (बार्बर)
Male (पुरुष):75
Female (स्त्रिया): 12

Safaiwala (सफाई वाला) Male / Female –

Male(पुरुष) – 89

Female(स्त्रिया) – 28

Water Carrier वॉटर कॅरियर

पुरुष – 101

स्त्री  – 12

Waiter Male वेटर पुरुष – 1

Tailor / Cobbler / Gardner / Cook / Washerman / Barber / Safaiwala / Water Carrier / Waiter (या सर्व पदांसाठी)

शिक्षण:
Matriculation with Science from a Recognized Board with 2 Years Experience in Respective Trades./ One Year Certificate Course Form a Iti / or Vocational Institute with at Least One Year Experience in the Trade Or/ 2 Years Diploma from Recognized Iti in the Trade or Similar Trade.

उमेदवारांचे वय खालील प्रमाणे असावे

Driver (ड्रायव्हर) – 21 ते 27  वय

Laboratory Assistant – 18 ते 25 वय
(प्रयोगशाळा सहाय्यक)

Veterinary – 18 ते 25 वय
(वेटरीणरी)

Ayah – 18 ते 25 वय

Carpenter / Plumber / Painter – 18 ते
25 वय (तिन्ही साठी एकच वयोगट)

Tailor / Cobbler / Gardner / Cook / Washerman / Barber / Safaiwala / Water Carrier / Waiter (या सर्वांसाठी) – 18 ते 23 वय

वेतन


21,700 हजार ते 69,100/- हजार (सातवा वेतन आयोग लागू)

फॉर्म भरण्याची फी


खुला प्रवर्ग (Open): 100 रुपये
राखीव प्रवर्ग ( Reserved):फी नाही
(टीप: राखीव प्रवर्गासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. OBC,NT,SC,ST)

अर्ज कसा कराल:


ऑनलाईन (Online)

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२० डिसेंबर २०२०

खालील लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड करा.


https://bit.ly/2KWQTl3

खालील लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरा


https://bit.ly/3ltRqHK

इतर भरती








आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.

WhatsApp Group