शेवटचे दोन दिवस बाकी. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ८५०० जागांसाठी होणार भरती.
देशातील अग्रगण्य म्हणून नावाजलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ८५०० जागांसाठी भरती काढली. मात्र ही भरती अप्रेंटीस या तत्वावर होणार असून ही भरती ऑनलाईन पद्धतीने होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीचा अर्ज कसा करावा याबाबत उमेदवारांना येथे माहिती दिली आहे. खालील माहिती व्यवस्थित वाचावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
एकूण पदे: 8500
पदाचे नाव: Apprentice (अप्रेंटीस)
शिक्षण: उमेदवाराकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे.
वय: उमेदवाराचे वय 31/10/2020 पर्यंत किमान २० वर्ष व कमाल 28 वर्ष असणे गरजेचे आहे
अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
वेतन: १५००० रु/महिना प्रथम वर्ष
१६५०० रु/महिना दुसरे वर्ष
१९००० रु/महिना तिसरे वर्ष
(नोट: अप्रेंटीस इतर कोणत्याही भत्त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत)
अर्ज कसा कराल :
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतिने अर्ज करावा
फॉर्म फी:
ओपन ओबीसी,EWS साठी फॉर्म फी असणार आहे.
SC/ST/PWD यांना कोणतीही फी आकारली जाणार नाही.
General/OBC/EWS – Rs.300/-
SC/ST/PWD – फी नाही
अर्ज करण्याच्या तारखा:
अर्ज सुरु होण्याची तारीख : 20.11.2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10.12.2020
खालील लिंक वरून pdf डाऊनलोड करावी.
खालील लिंकवर क्लिक करून अर्ज करावा
https://ibpsonline.ibps.in/sbiappamay20
आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/GZ3Mxtz4uge3E7AFV6XFzL
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.