शेवटचे दोन दिवस बाकी. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ८५०० जागांसाठी होणार भरती.

देशातील अग्रगण्य म्हणून नावाजलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ८५०० जागांसाठी भरती काढली. मात्र ही भरती अप्रेंटीस या तत्वावर होणार  असून ही भरती ऑनलाईन पद्धतीने होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया,  ठिकान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीचा  अर्ज कसा करावा याबाबत उमेदवारांना येथे  … Continue reading शेवटचे दोन दिवस बाकी. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ८५०० जागांसाठी होणार भरती.