Viral video: मुलीच्या डोक्यात साप शिरल्याने उडाला गोंधळ; मुलगीही न घाबरता सापाला काढू लागली बाहेर पण..

0

Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर आपण प्राण्यासंदर्भातले अनेक व्हायरल झालेले व्हिडीओ नेहमी पाहतो. प्राणी एकमेकांची शिकार करतानाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला देखील आवडतं. मात्र कधी-कधी हिंस्र प्राणी एकमेकांची शिकार करताना आपल्या काळजाचा थरकाप देखील उठतो. हे हिंस्र प्राणी जर आपल्या जवळ आले, तर आपली काय अवस्था होईल? हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही.

सोशल मीडियावर या संदर्भातलाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. साप हा किती हिंस्र प्राणी आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सापाला लांबून पाहिलं तरी, आपण धूम ठोकून पळून जातो. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुलीच्या डोक्यात चक्क सापाचं पिल्लू गेल्याचा अजब प्रकार पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मुलीच्या डोक्यात सापाचं पिल्लू नेमकं गेलं असं? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ही मुलगी सापाचं भलंमोठं पिल्लू आपल्या डोक्‍यात जाऊन देखील सापासोबत खेळत असल्याचंच पाहायला मिळत आहे. आपल्या डोक्यात साप गेलेली मुलगी किंचितही घाबरत नसल्याचं दिसत आहे. या सापाला आपल्या डोक्यातून काढत असतानाही मुलगी सापाची ‘वेट-वेट’ असं बोलताना या व्हिडिओत दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ snake_unity या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला बावीस हजाराहून अधिक व्ह्यूज गेले आहेत. अनेकांना या व्हिडिओचं आश्चर्य वाटत आहे, तर काहींनी या व्हिडिओचे कौतुक देखील केलं आहे.

साप प्रचंड विषारी प्राणी असून, देखील ही मुलगी किंचितही घाबरत नाही. आपल्या केसातून या सापाच्या पिल्लाला व्यवस्थित बाहेर काढत आहे, हे खरं आहे. मात्र या मुलीच्या डोक्यात साप गेला कसा? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका युजर्सने कमेंट करताना म्हटले आहे, साप कधीही आपलं खरं रूप दाखवू शकतो. त्याच्याशी खेळणं हा मूर्खपणा आहे.

हे देखील वाचा Amazon prime: आता Hotstar, Netflix-Amazon prime सबस्क्रिप्शन न करता मोफत पाहता येणार; फक्त करा हे काम..

Chandramukhi: बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संबंधांची आज नव्याने चर्चा का होतेय? तुम्हाला माहिती आहे का हे प्रकरण..

Viral video: शिकार करायला टपलेल्या सिंहीणीला म्हशीने शिंगावर घेऊन अनेकवेळा चेंडूसारखं फेकून दिलंय

Lifestyle: ‘या’ चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.