Amazon Great Indian Festival : Redmi कंपनीचा हा स्मार्टफोन फक्त 7,020 मध्ये उपलब्ध

Amazon Great Indian Festival मध्ये दरवर्षी वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध असता.  यावर्षीसुद्धा 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट तुम्हाला वेगवेगळ्या स्मार्टफोनवर देण्यात आले आहेत. या डिल्स वेगवेगळ्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही स्मार्टफोनवर सूट मिळवू शकाल. यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन मिळू शकेल. (Amazon Great Indian Festival Sale 2021: buy Redmi 9A in 7020 rupees in Amazon Great Indian Festival sale 2021)

सर्वात कमी बजेटमध्ये जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Redmi 9A हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता. कारण या मोबाईलवर भरघोस सूट देण्यात आली आहे. या स्मार्टफोनवर अनेक चांगल्या ऑफर्स कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. अनेक स्मार्टफोनवर तुम्हाला Amazon Great Indian Festival 2021 मध्ये वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत.

Redmi 9A चे 3GB रॅम असलेला स्मार्टफोन तुम्हाला 7,799 रुपयांमध्ये देण्यात येईल. त्याचसोबत तुम्ही सिटीबँक क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट मिळवू शकाल. त्यामुळे तुम्हाला 779 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 7,020 रुपयांमध्ये घेणे शक्य होईल. त्याचसोबत तुम्ही अजूनही वेगवेगळ्या क्रेडिट कार्डवर सूट मिळवू शकता. Axis Bank तसेच Rupay Credit Card वर तुम्हाला सूट देण्यात आली आहे.

भारतामध्ये शाओमीचा Redmi 9A हा स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. Redmi 9A हा स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या वेरियंटमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 6 हजार 999 रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. या किंमतीमध्ये तुम्हाला 2 जीबी रॅम आणि 32 जीबी असलेला स्मार्टफोन तुम्हाला मिळेल .

जर Redmi 9A च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7 हजार 779 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G25 octa-core प्रोसेसरवर आधारित आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला 6.53 इंचांचा HD+ TFT-IPS डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh इतकी आहे. विशेषबाब म्हणजे फास्ट चार्जिंग हे या स्मार्टफोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

या स्मार्टफोनला 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे फास्ट चार्जिंग हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे. या स्मार्टफोनमध्ये  5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे तर  रियर कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे.

रेडमी 9 पॉवर च्या 4 जीबी रॅमसह 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 10 हजार 999 रुपये एवढी आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारा स्मार्टफोन तुम्हाला 11 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला हे स्मार्टफोन ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेयरी रेड आणि मायटी ब्लॅक अशा वेगवेगळ्या कलरमध्ये मिळेल.

हे स्मार्टफोन तुम्हाला अॅमेझॉन आणि Mi.com या वेबसाईटवरून ऑनलाइन ऑर्डर करता येतील. तसे MI Homes स्टूडियोज आणि MI स्टोर्सवर ऑफलाइन उपलब्ध आहे आहे. असे दोन पर्याय तुम्हाला कंपनीने दिले आहेत. तुम्ही स्मार्टफोन मागण्यासाठी तुम्हाला जो योग्य वाटेल तो पर्याय निवडून स्मार्टफोन खरेदी करू शकाल.

ड्यूल सिम सपोर्टेड रेडमी 9 पॉवर हा मोबाईल अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 या प्रोसेसरवर चालतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.53 इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप स्क्रीन दिली आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 एवढा देण्यात आला आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 हा प्रोसेसर कंपनीकडून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे स्टोरेज तुम्हाला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

हेही वाचा:

प्रेम करताय..? सावधान..! ..नाहीतर तुम्हालाही मिळेल सजा 

Dasara Melava:वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींची सव्याज परत फेड करणार:शिवसेना 

IPL-2021: काय सांगता? चेन्नईला धूळ चारून कोलकत्ता जिंकणार आयपीएलची फायनल

बापरे! पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel price) कमालीची वाढ, या शहरात पेट्रोल 116 रुपये तर डिझेल 103 रुपयावर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.