photo:काय रं करावं या ‘दिशा’ला? दिशा पाटणीने पुन्हा लावली समुद्राला आग

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण प्रचंड मेहनत घेताना दिसतो. नाही म्हटलं तरी,प्रत्येक जण ‘लाइमलाइट’मध्ये राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असतोच. (Bollywood LimeLight)

‘नाईंटींन’च्या काळात बॉलीवूड ‘इंडस्ट्री’मध्ये खास करून ‘हिरो’चा बोलबाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. ‘हिरो’च्या तुलनेत ‘हिरोईन’ला त्याकाळी फारसं महत्त्व दिलं जायचं नाही. मात्र आता काळ बदललाय. अनेक ‘हिरोईन्स’ आपली वेगळी ओळख निर्माण करुन बॉलिवूडवर राज्य करताना दिसून येत आहेत.

चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी अनेकजण सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टीव असतात. खासकरून हिरोइन्स.

अशीच एक हॉटेस्ट अभिनेत्री आहे,जी सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव असते. आपल्या चाहत्यांना ती नेहमी आपल्या ‘बोल्‍डनेस’ आणि सौंदर्याचे प्रदर्शन करत घायाळ करत असते. ( Hottest photo of bikini)

असाच एक ‘पिंक बिकिनी’ वरचा फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला असून, तीने अक्षरशःचाहत्यांबरोबरच समुद्राला देखील आग लावली आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड ‘दिशा पाटणी’ आहे. आपल्याला माहिती आहे, ‘दिशा पाटणी’ नेहमी बीचवरचे विविध रंगाच्या बिकनीतले, बोल्ड आणि हॉट फोटो सोशल अकाऊंटवरून पोस्ट करत आग लावत असते.(tiger Shroff girlfriend Disha patani)

आज तिने पुन्हा एकदा एका बीचवर पिंक रंगाची ‘बिकिनी’ घालून बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केला आहे. ‘दिशा’ या बिकिनीवर कमालीची हॉट आणि मादक दिसत असून चाहते अक्षरशः घायळ झाले आहेत‌.

‘दिशा’च्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक भन्नाट अशा कमेंट्स केल्या आहेत. काही चाहते म्हणत आहेत,तू आमच्या मनाला आग तर लावलीच आसेस,मात्र समुद्राला देखील आग लावलीस की.

 

‘दिशा पाटणी’चा पिंक बिकिनीतला हा हॉटेस्ट फोटो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून,या फोटोला तब्बल १८ लाख लाईक्स देखील मिळाल्या आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.