टायगर ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत विजयसिंह मोरे यांचा वाढदिवस साजरा…..

गंगापूर तालुक्यातील नांगरे बाभूळगावचे उपसरपंच विजयसिंह उर्फ बिट्टूभाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिम्मित काल लासुर स्टेशन येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात अहिंसा गो-शाळा येथे चारा व सुग्रास ढेप वाटण्यात आली तर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटण्यात आले.

तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले टायगर ग्रुपचे संस्थापक अद्यक्ष पैलवान तान्हाजी भाऊ यांच्या आदेशाने कोरोनॉमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाल्याने टायगर ग्रुपच्या महाराष्ट्रातील सद्यस्यांनी कुठलाही वैयक्तिक कार्यक्रम, वाढदिवस कुठलाही बडेजाव व अवास्तव खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवावे व जनहिताच्या योजना राबवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे औरंगाबाद टायगर ग्रुपचे सदस्य मोरे यांनी व टायगर ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस साजरा न करता वरील विविध सामाजिक उपक्रम राबवले व वाढदिवस साजरा केला नाही.


यावेळी टायगर ग्रुप महाराष्ट्रा व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांची उपस्थिती होती त्यात सर्वश्री. योगेश साळवे,गणेश आघाडे ,संदिप गोरे,योगेश मापारी,बाबासाहेब सोमाशे,वाल्मीक जाधव, किरण मोडे ,सुरेशं साळुंके ,बापु सातपुते ,छोटु पठाण, शक्ती मुसाळे ,कृष्णा कीर्तीकर ,अमोल त्रिभुवन, प्रशांत जैन, सोमनाथ गायकवाड ,मनोज सुराशे, नितीन कांजुणे ,राम तुपे ,सुरेश कडमिचे, फारूख शेख ,सतीष अभंग ,विजू जगताप ,बापु म्हस्के, आम्मु शेख ,ज्ञानेश्वर ठोंबरे, चेतन सोमाशे, भगवान बनकर ,छोटु हिवरे ,लक्ष्मण मांडवगड ,मुश्ताक शाहा ,वसंत सुपेकर ,वाल्मीक बोरशे ,गोरख चव्हाण, काका नरोडे व आदीसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक यांची उपस्थिती होती.

आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/EtZq6JPyqJK23TzAhcmKNG

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.