पंतप्रधान काय बोलणार याची उत्सुकता; दुसरीकडे सोशल मीडियावर तुफान मीन्स व्हायरल!

0

बंतप्रधान नरेंद्र मोदी सहा वाजता आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. मात्र ते कोणत्या विषयावर बोलणार आहेत ते त्यांनी स्पष्ट केलं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा रात्री आठ वाजता केलेल्या आहेत. त्यापैकी जीएसटी आणि नोटबंदी ही एक खूप महत्त्वाची घोषणा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधताना ते कोणत्या विषयावर बोलणार आहेत. हे ते अनेकदा स्पष्ट करत नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून सहा वाजता बोलणार आहेत. मात्र त्यांनी विषय सांगितला नसल्यामुळे यासंदर्भात सोशल मीडियावर तुफान मीम्स बनवण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रात्री आठ वाजता आज बारा वाजल्यापासून पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद होतील अशी मोठी घोषणा केली होती.

लॉकडाऊनची घोषणा करतानाही नरेंद्र मोदी यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता 21 दिवसाचा पहिला लॉकडाऊन जाहीर केला होता. सहा वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहे अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवर दिली. यामध्ये देखील त्यांनी कोणत्या विषयावर बोलणार आहे? हे सांगितले नसल्यामुळे सोशल मीडियावर याविषयी तुफान मीन्स बनवण्यात आले.

एका युजरने म्हटलं, चेन्नई सुपर किंगला डायरेक्ट क्वालिफायमध्ये पोहचवण्याची घोषणा करण्यासाठी जनतेशी संवाद साधणार आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.