Chanakya on wife: पत्नी संतुष्ट होत नसेल तर देते हे इशारे; वेळीच ओळखा अन्यथा..

0

Chanakya on wife: आचार्य चाणक्याचे (Acharya Chanakya) विचार हे मनुष्याच्या जीवनासाठी केवळ फायदेशीरच नाहीत, तर मोठे वरदान आहे. थोर विद्वान आचार्य चाणक्य यांचे विचार अमलात आणून माणूस जीवनामध्ये सर्व क्षेत्रात यश मिळवू शकतो. अगदी नातेसंबंधामध्ये देखील माणूस स्वतःला सिद्ध करून यशस्वी जीवन जगण्यासाठी सक्षम बनू शकतो. चाणक्य यांनी या विषयांवर सविस्तरपणे भाष्य केलं आहे. वैवाहिक जीवनाविषयी देखील चाणक्य यांनी आपले विचार मांडले आहेत.

अलीकडच्या काळात वैवाहिक जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवताना पाहायला मिळतात. नवीन लग्न झालेलं जोडपं देखील काही महिन्यातच वेगळं होताना आपण अनेकदा पाहिलं असेल. आपल्या आसपास अशी असंख्य उदाहरणे देखील आहेत. पत्नीला आनंदी ठेवणे पती समोरील मोठं आव्हान आहे. चाणक्य यांनी याविषयी आपले मतही मांडले आहे. जाणून घेऊया सविस्तर..

कोणतेही नातं सर्वगुणसंपन्न असू शकत नाही. कोणत्याही नात्यामध्ये तरजोडी कराव्याच लागतात. नातं अनेकदा प्रेमापेक्षा अधिक भावना आणि सन्मानावर टिकून असतं. एकमेकांचा सन्मान, एकमेकांच्या भावना लक्षात घेतल्या तर नात्यांमध्ये फारशा समस्या निर्माण होत नाहीत. दोन्ही पार्टनर्सने एकमेकांचा सन्मान आणि एकमेकांच्या भावना लक्षात घेऊन आपलं वर्तन करणे आवश्यक आहे. असंही चाणक्य सांगतात.

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये महिला आनंदी असणे आवश्यक आहे. तरच घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. घरातील वातावरण जर आनंदी ठेवायचे असेल, तर तुम्हाला पत्नी दुखी करून चालत नाही. पत्नी नेहमी आनंदी असायला हवी. पत्नी जर आनंदी असेल, तरच तुम्ही वैवाहिक जीवनात दीर्घकाळ आनंदी राहू शकता. अनेकांना आपली पत्नी दुखी आहे याचीही कल्पना नसते. आपल्यावर आपली पत्नी समाधानी नाही, हे माहीत असतानाही अनेकजण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र हीच गोष्ट तुमच्या जीवनासाठी घातक आहे.

वैवाहिक जीवनामध्ये जर तुमची पत्नी समाधानी असेल, तर ते काही इशारे देते, असेही चाणक्य नीतीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. असमाधानी पत्नीचे इशारे जर तुम्ही वेळीच ओळखले, तर तुमच्या जीवनात अधिक धोका निर्माण होत नाही. महिलांना संवाद साधायला नेहमी आवडतं. छोट्यातली छोटी गोष्ट देखील त्या बोलून दाखवतात. मात्र त्या अचानक बोलणं बंद करत असतील, तर तुम्ही समजून जा त्या नाराज आहेत. असमाधानी आहेत.

किरकोळ गोष्टीवरून देखील जर पत्नी तुमच्याशी वाद घालत असेल, तर पत्नी असंतुष्ट आहे, असा त्याचा अर्थ होतो. तुमच्यापासून जर पत्नी अंतर ठेऊन राहू लागली, तुमची काळजी करत नसेल, तर ती तुमच्यापासून संतुष्ट नाही. असं चाणक्य यांनी सांगितले आहे. अशावेळी जवळ घेऊन तिला असंतुष्ट असण्याचं कारण सन्मानपूर्वक विचारा. जर पत्नी केवळ स्वतःचाच विचार करत असेल, तर हे लक्षण तुमच्यासाठी धोकादायक असल्याचं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Rahul Dravid on Ishan Kishan: ईशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई का केली? द्रविडने पत्रकाराच्या प्रश्नाचा एका वाक्यात विषय मिटवला..

BCCI On Virat Kohli Rohit Sharma: ओपन करून या अपेक्षा पूर्ण करा अन्यथा..; विराट रोहीतला BCCI ची ताकीद..

Virat Kohli drop out T20I: विराट कोहलीने मारून घेतला स्वतःच्या पायावर धोंडा; विराट T20 मधून बाहेर! कारणही समोर..

GMC Nagpur Recruitment 2024: 10वी पाससाठी या विभागामध्ये 680 जागांची सरकारी नोकर भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.