Ranveer Deepika News: रणवीर सोबत असताना दीपिका एकच वेळी करत होती त्या चौघांना डेट; नाव विचारल्यावर झाला बवाल, पाहा व्हिडिओ..

0

Ranveer Deepika News: बॉलीवूड मधील मोस्ट रोमँटिक कपल म्हणून नावलौकिक मिळवलेल्या दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या दोघांनी कॉपी विथ करण सिझन 8 coffee with Karan season 8) या रियालिटी शोमध्ये हजेरी लावली होती. आपल्या रिलेशनशिप विषयी बोलताना या शोमध्ये दीपिका पादुकोण असं काही बोलली ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर बवाल झाला आहे. (Ranveer Singh and Deepika Padukone copy with Karan season 8)

प्रोडूसर आणि डायरेक्टर करण जोहरचा (Karan Johar) कॉपी विथ करण हा शो नेहमीच वादात सापडला आहे. काही वर्षांपूर्वी हार्दिक पांड्याने केलेल्या विधानाची ही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. ज्यामध्ये तो म्हणाला होता, मी घरच्यांना सगळंच सांगतो. अगदी मी फिजिकल संबंध ठेवले तरी तेही सांगतो. हार्दिक पांड्या नंतर आता असाच प्रकार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सोबत घडला आहे. (Deepika Padukone Ranveer Singh)

2018 मध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या दोघांनी इटलीमध्ये लग्न केलं. लग्नापूर्वी 2012 पासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. तब्बल सहा वर्षे एकमेकांना डिलीट केल्यानंतर, या दोघांनी विवाह केला. मात्र आता हा विवाह संकटात सापडला आहे.

कॉफी विथ करण या शोमध्ये दीपिका आणि रणवीर या दोघांनी हजेरी लावली. या शोमध्ये दोघांच्याही लग्नाचे फोटो दाखवण्यात आले रोमँटिक माहोल क्रिएट करण्यात आला. त्याचवेळी दोघांच्या रिलेशनशिप विषयी दीपिकाला विचारण्यात आले. रिलेशनशिप विषयी बोलताना ती म्हणाली, आम्ही खूप वर्ष एकमेकांना डेट करत होतो. मात्र आमचं रिलेशनशिप ओपन रिलेशनशिप होते. आम्ही दोघेही पूर्ण कमिटमेंट नव्हतो.

रणवीरला मी डेट करत होती, त्याच वेळी मी चौघांना डेट करत असल्याचं धक्कादायक विधान तिने केलं. दीपिका पादुकोण हे वाक्य बोलत असताना रणवीर सिंगचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दीपिका पादुकोणला ट्रोल करणारे मीन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहेत.

दीपिकाच्या विधानानंतर करण जोहरने पुन्हा तिला प्रश्न विचारला, रणवीर आणि इतरांना तू एकाच वेळी डेट करत होतीस, त्यांची नावे सांग. मात्र तिने या प्रश्नाला मी कोणालाही डेट करत नसल्याचे म्हणाली. मला काही आठवत नाही, असंही तिने विधान केलं. यावर रणवीर सिंगचा परा प्रचंड चढला. आणि तो संतापून तुम्हाला, आताच तर तू म्हणाली, मला डेट करत असताना इतरांनाही मी डेट करत होतीस म्हणून. त्यावर दीपिका म्हणाली, आपण घरी जाऊन बोलू. या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

हे देखील वाचा MS Dhoni On relationship: नात्याविषयी MS Dhoni ने दिला भन्नाट सल्ला; म्हणाला, सगळ्या मुली सारख्याच..; पाहा व्हिडिओ..

IND vs ENG WC Match : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया संकटात; दुखापतीमुळे स्टार खेळाडू दोन सामन्यातून बाहेर..

Chanakya quotes: विशी ओलांडल्यानंतर चुकूनही करू नका ही चूक, अन्यथा जिवंतपणी भोगाल त्या सगळ्या यातना..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.