Acharya Chanakya: त्या कारणामुळे बायका लवकर दिसतात म्हाताऱ्या; वयाचा आणि त्या गोष्टीचा आहे थेट संबंध..
Acharya Chanakya: प्रत्येकाला आपणही कायम तरुण दिसावं, असं वाटत असतं. मात्र वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर आपले वय हे अधोरेखित होत जातेच. खास करून पुरुषांच्या तुलनेत महिला कमी वयामध्ये जास्त वयस्कर दिसतात. पुरुषांच्या तुलनेत महिला लवकर म्हाताऱ्या होण्याला काही कारणे आहेत. आचार्य चाणक्य (acharya chanakya) यांनी या संदर्भात सविस्तर भाष्य केले आहे.
आचार्य चाणक्य (acharya chanakya) जे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथामधून त्यांनी अनेक विषयां संदर्भात भाष्य केले आहे. खरंतर वृद्ध काळ हा कोणालाही चुकला नाही. परंतु काही माणसं वयाच्या मानाने लवकर म्हातारी दिसतात. खास करून या यादीमध्ये महिलांचा जास्त समावेश असतो. याला आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊया सविस्तर.
आनंदी आणि सुखी जीवनासाठी शारीरिक संबंधाला फार महत्त्व आहे. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र वैवाहिक जीवनामध्ये स्त्री सुखी आणि समाधान ठेवण्यासाठी शारीरिक संबंध फार महत्त्वाचे रोल पार पडतो. समाधानकारक शारीरिक संबंध ही जीवनाची गुरुकिल्ली समजली जाते. शारीरिक संबंधाने फक्त नातेच मजबूत होत नाही. तर शारीरिक संबंध आरोग्यासाठी देखील फार फायदेशीर आहे.
आचार्य चाणक्य सांगतात, ज्या महिलांना शारीरिक सुख मिळत नाही, महिला संतुष्ट होत नाहीत, अशा महिला लवकर म्हाताऱ्या दिसायला लागतात. असं चाणक्य सांगतात. नियमित शारीरिक संबंधामुळे माणसाचे आरोग्य व्यवस्थित राहते. माणूस समाधानी होतो. मनुष्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दरवळतो. त्यामुळे शारीरिक संबंधामुळे तणाव दूर होतो. ज्याचा परिणाम तुमच्या वयावर पडतो.
आचार्य चाणक्य सांगतात, वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर पैसा धनसंपत्ती या गोष्टी लागतात. मात्र या सगळ्या गोष्टी असल्या तरी समाधान, सुखी आणि आनंदी राहालच असं नाही. या गोष्टी बरोबर तुम्ही शारीरिक सुख प्राप्त करणे फार आवश्यक आहे. तरच तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकता. तरुण महिलांच्या वयासाठी हे फार प्रभावी औषध असल्याचे चाणक्य सांगतात.
हे देखील वाचा IOCL Recruitment 2023: या उमेदवारांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम