Cheetah monkey fight video: चित्ता त्याची शिकार कराय गेला, अचानक माकडांचा घोळका आला अन् चित्याला काढलं फाडून; पाहा थरारक व्हिडिओ..

0

Cheetah monkey fight video: एकीचे बळ काय असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.  असते, लहानपणीच आपण एकीचे बल हा धडा शिकलो आहे. सोशल मीडियावर (social media) आता याच संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माणसा नंतर माकड प्रचंड बुद्धिमान प्राणी म्हणून, ओळखले जाते. माकड ताकतवान नसलं तरी देखील भल्याभल्या प्राण्यांना घाम फोडते. असाच काहीसा प्रकार एका व्हायरल व्हिडिओत घडला आहे. (Cheetah monkey fight video)

चित्ता हा प्रचंड हिंस्र प्राणी आहे. सहसा चित्त्याच्या वाटेला कोणी जात नाही. चीत्याने जर एकदा ठरवलं आपल्याला शिकार करायची आहे, तर तो खाली हात येताना फार क्वचित पहायाला मिळते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एका माकडावर (monkey) हल्ला करणं चित्याला भलताच अंगलट आलं.

चित्ता आणि माकडाच्या झुंजीचा प्रकार एका हायवेवर घडला आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक चित्ता माकडाची शिकार करण्यासाठी पुढे सरसावतो. चित्ता एका माकडावर हल्ला करतो. पुढे गेलेला माकडांचा कळप माघारी फिरतो, आणि चित्याची पळताभुई थोडी होते.

पाठीमागे राहिलेल्या एका माकडावर चित्ता हल्ला करतो. आपल्या साथीदारावर चित्त्याने हल्ला केला आहे, हे पाहताच माकडांचा कळप चित्त्यावर तुटून पडतो. अचानक त्याच्यावर माकडांचा कळप तुटून पडल्यानंतर, चित्त्याला काय करावे सुचत नाही. माकडांच्या हल्ल्यात चित्ता अक्षरशः जखमी झाला. डोळ्यांना विश्वास न बसणारे हे दृश्य तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता.

यावर क्लिक करून पाहा व्हिडिओ..

एकाच वेळी चित्त्यावर जवळपास 30-35 माकडे तुटून पडल्यानंतर, चित्ता वाचणार नाही हे स्पष्ट झालं. मात्र चित्ता देखील आपल्या चपळाईने माकडांच्या कळपातून सुटतो, आणि स्वतःचा जीव वाचवून सैभैर धावत सुटतो. मात्र माकडे एवढ्यावरच थांबले नाहीत, संपूर्ण कळप चित्त्याच्या मागे लागतो. पुढे काय घडलं हे कॅमेऱ्यात कैद झाले नाही.

हे देखील वाचा face beauty: पार्लरमध्ये जाऊन चेहरा खराब करू नका; घरीच करा हे काम, चेहरा मेकअप पेक्षाही दिसेल चमकदार आणि सुंदर..

Asia Cup 2023 India squad: ..म्हणून चहलची निवड केली नाही; अजित आगरकरच्या उत्तराने दिग्गजांचा संताप..

Asia Cup 2023 India squad: ..म्हणून चहलची निवड केली नाही; अजित आगरकरच्या उत्तराने दिग्गजांचा संताप..

Chanakya Niti on husband wife: चाणक्यांनी सांगितलेकी ही धोरणे पाळा; पती-पत्नीमध्ये वाद होणारही नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.