Benefits of morning sex: सकाळी सेक्स करण्याचे ‘हे’ फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..
Benefits of morning sex: बहुतेक लोकांना रात्री सेक्स करणे आवडते. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, रात्री ऐवजी सकाळी केलेला सेक्स आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. जसे दिवसभर आपण फ्रेश राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चहा, ऑफी घेणे पसंत करतो, सकळी फिरायला जातो. परंतू यासोबतच तुम्हाला दिवसभर छान फ्रेश राहायचे असेल, तर सकाळी-सकाळी केलेला सेक्स खूप फायद्याचा ठरतो. होय रात्रीच्या चांगल्या झोपेनंतर, तुमचे शरीर सकाळी लवकर व्यायामासाठी तयार होते. सेक्सपेक्षा उत्तम व्यायाम दुसरा कोणताच नाही अशी माहिती एका सर्वेत समोर आली आहे.
सकाळच्या वेळी केलेला सेक्स हा मॉडरेट वर्कआउट इतकाच प्रभावी असतो. यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात एकदम सकारात्मक उर्जेने परिपूर्ण अशी होते. यासोबतच सकाळच्या सेक्समुळे स्ट्रेचिंग देखील होते. 1000 लोकांचा सर्वे भरण्यात आला. ज्यामध्ये 53 टक्के लोकांचा असा विश्वास होता, सकाळी सेक्स केल्याने त्यांना दिवसभर उत्साही वाटते.
होय सकाळी सेक्स केल्याने मेंदू सक्रिय होतो. कारण त्यामुळे संपूर्ण शरीरात हार्मोन्स तयार होऊ लागतात. जे तुमचे मन दिवसभरासाठी ताजे करते. सकाळी सेक्स केल्यानंतर आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास आपण अधिक सक्षम होतो. आपल्याला अधिकाधिक गोष्टी स्मरणात राहण्यासाठी मदत होते. अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे.
रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर, सकाळी शरीरात भरपूर ऊर्जा भरलेली असते. सकाळी सेक्स केल्यास शरीर अधिक सेक्स हार्मोन्स बनवण्यास सक्षम असते. सकाळी सेक्स केल्याने फील-गुड केमिकल ऑक्सीटोसिन निघते. ज्याला लव्ह ड्रग असेही म्हणतात. यामुळे सेक्स अधिक आनंददायी आणि समाधानकारक बनतो. आणि काम वासनाही वाढते. यामुळे दिवसभर जोडप्यांमध्ये उत्तम बॉन्डिंग राहते.
एका रिसर्चनुसार, सकाळी सेक्स केल्याने पुरुषांमधील वीर्य 12% ने वाढते. विशेषत: ज्या महिलांना गर्भधारणा होण्यास त्रास होतो, त्यांनी सकाळी सेक्स करावा. यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. आणि लैंगिक संबंधातील अनेक समस्यांपासून सुटका मिळते. असंही संगण्यातवाळे आहे. दिवसभराचा थकवा आला असल्याने अनेकदा रात्री समाधानकारक सेक्स होत नाही साहजिकच यामुळे रात्रभर पुरेशी झोप झाल्यानंतर पहाटे सेक्स करण्याचा आनंद द्विगुणित होतो.
ताण कमी करण्यासाठी प्रभावी
सेक्सवर केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे, सकाळी सेक्स केल्याने स्ट्रेस बस्टरचे काम होते. यामुळे तुमचा मूड दिवसभर चांगला राहतो. कारण सकाळी सेक्स करताना शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन्स बाहेर पडतात. जे तणाव कमी करण्यास मदत करतात. आणि जेव्हा दिवसभर मूड चांगला असतो तेव्हा हे उघड आहे, कामाच्या ठिकाणी तुम्ही अधिक फ्रेश फिल करता.
क्वीन्स युनिव्हर्सिटी ऑफ बेलफास्टच्या अभ्यासानुसार, आठवड्यातून 3 वेळा सकाळी सेक्स केल्याने तुमचे हृदय निरोगी राहते. सकाळी सेक्स केल्याने रक्ताभिसरणही सुधारते. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयावरील दाब कमी होतो. ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते. याशिवाय सकाळी सेक्स केल्याने मायग्रेनची समस्याही कमी होते. प्रत्येकाने सकाळी सेक्स करण्याची सवय लावली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हे देखील वाचा Second Hand Bike: सेकंड हॅण्ड Hero HF Deluxe मिळतेय फक्त 20 हजारामध्ये; जाणून घ्या याविषयी सविस्तर.
Sara Tendulkar: शुभमन गिल नाही, हा आहे सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड; नाव जाणून व्हाल चकित..
Relationship Tips: ती हे इशारे करत असेल तर समजून जा तुमच्या प्रेमात झालीय पागल..
IND vs AUS: स्मिथ-वॉर्नर प्रमाणे जडेजानेही केली चेंडू सोबत छेडछाड; व्हिडिओ समोर आल्याने उडाली खळबळ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम