IT Jobs: आयटी क्षेत्रात दोन लाख तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

IT Jobs: महागाई (inflation) बरोबर सध्या बेरोजगारीचा (unemployment) दर देखील दिवसेंदिवस वाटत चालला आहे. हे कमी की काय म्हणून, आता अनेक बड्या कंपन्यांनी देखील कर्मचारी कपात (Staff reduction) सुरू केली आहे. साहजिकच अशा दुहेरी संकटात आता देशातला तरुण सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असली तरी दुसरीकडे मात्र आयटी क्षेत्राला (IT sector) आता येणाऱ्या दिवसांमध्ये चांगले दिवस येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांमध्ये या क्षेत्रात तब्बल दोन लाख नोकर भरती करण्यात येणार असल्याचं इम्पॉसिस कंपनीचे सहसंस्थापक क्रिस गोपालकृष्णन (Kris Gopalakrishnan) यांनी स्पष्ट केले आहे.

महागाई बरोबरच बेरोजगारीचा स्तर देखील दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने, आता तरुणांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्नच खूप मोठा झाला आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याने असंख्य तरुण संतप्त असल्याचे चित्र पाहायला मिळते. साहजिकच अशा परिस्थितीमुळे आता अनेकजण उच्च शिक्षणकडे देखील पाठ फिरवत असल्याचे दिसत. मात्र जर तुम्ही आयटीचे विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी खूप ही मोठी बातमी आहे. कारण या त्यामध्ये आयटी क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये तब्बल दोन लाख कर्मचारी भरण्यात येणार आहे.

इम्पॉसिस (Infosys) कंपनीच्या सहसंस्थापकांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. बेंगलोरमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये व्यापार त्याचबरोबर व्यायसाय वाढवण्यासाठी आयटी विभागाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सध्याचे युग हे डिजिटलायझेशन असल्यामुळे साहजिकच आपापला उद्योग डिजिटलायझेशनच्या माध्यमातून पसरवण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. या कामांमध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा खूप मोठा रोल असतो, साहजिकच त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. असा अंदाज त्यांनी या सभेत बोलताना व्यक्त केला.

इम्पॉसिस कंपनीचे सहसंस्थापक यांनी आयटी विभागाच्या गुणवत्तेबद्दल बोलताना म्हटले, आयटी कंपन्यांना, आता आयटी कर्मचाऱ्यांची येणाऱ्या काळात खूप मोठी गरज भासणार आहे. व्यापार त्याचबरोबर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेकजण आयटी कंपन्यांचा आधार घेत आहेत. सहाजिकच यामुळे अनेक आयटी कंपन्यांना आयटी कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आयटी कंपन्या मधील कर्मचारी आपला राजीनामा देत आहेत. यावर देखील त्यांनी आपले मत मांडले.

आयटी क्षेत्रामध्ये आयटी उमेदवारांसाठी येणाऱ्या काळात खूप मोठी संधी असल्याने, पुन्हा एकदा या क्षेत्राकडे जाण्याचा तरुणांचा कल वाढणार आहे. जर तुम्ही देखील आयटी विद्यार्थी असाल, तर या क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी तुम्ही देखील तयारी सुरू करणं आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये तब्बल दोन लाख आयटी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असली, तरी देखील गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांचीच कंपन्या निवड करतील. त्यामुळे या क्षेत्रातील उमेदवारांनी देखील स्वतःला कौशल्यपूर्ण कसं बनवता येईल, याकडे भर देणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी म्हटलं.

हे देखील वाचाPhysical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Best women qualities या चार महिलांसोबत लग्न करण्याचा करा प्रयत्न; आयुष्यात येताच पालटेल नशीब..

WhatsApp update: प्रेयसीचे whatsapp आता उघडा तुमच्याही मोबाईलमध्ये; जाणून घ्या ट्रिक..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.