Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

0

Relationship tips: अजूनही काही विषयांवर आपल्याकडे खुलेपणाने बोलले जात नाही. लैंगिक विषय (Sexuality) हा त्यापैकीच एक. खरंतर याच विषयावर उघडपणे बोलणं गरजेचं आहे. शालेय जीवनात लैंगिक शिक्षण (Sex education) घेऊन देखील आपल्याकडे अजूनही हा विषय निघाला की, वेगळ्या भावनेने पाहिलं जातं. लैंगिकतेबाबत अनेक समस्या असल्या तरीदेखील आपण या संदर्भात कोणालाही सांगत नाही. लग्नानंतर आपले लैंगिक आयुष्य समाधानी आणि आनंदी जावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. लैंगिक संबंधाविषयी अनेकांमध्ये समज गैरसमज आहेत. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

लैंगिक संबंध उत्तमरित्या व्हावेत, आपल्या पार्टनरला (partner) देखील समाधान मिळावे, याची खबरदारी प्रत्येक जण घेत असतो. लैंगिक समाधान आणि आनंद मिळतो आहे की नाही, हे महिला पार्टनर पुरूष पार्टनरला (Spouse) कधीही उघडपणे सांगत नाही. या गोष्टीची जाणीव ठेवणं चांगला जोडीदार म्हणून खरतर आपलं काम असतं. मात्र नकळत या महत्वाच्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. साहजिकच यामुळे आपला पार्टनर देखील आपल्या या कामगिरीवर समाधानी होत नाही, आणि मग नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

वैवाहिक जीवनामध्ये (married life) समाधान आणि आनंद हवा असेल, तर लैंगिक समाधान आणि आनंद हे देखील खूप महत्वाचं आहे. लैंगिक सुखाशिवाय यशस्वी वैवाहिक जीवनाची कल्पना करता येणार नाही. खरंतर संबंध ठेवण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नाही. दोन्हीं पार्टनरची इच्छा झाल्यानंतर, तुम्ही संबंध ठेवू शकता. मात्र धावपळीच्या या जीवनामध्ये अनेकदा दिवसभराच्या तणावामुळे आपले शरीर थकलेलं असतं. महिला जोडीदार देखील दिवसभर घरातील कामांमध्ये व्यस्त असतात. साहजिकच यामुळे महिलांचे देखील शरीर थकलेले असते. संध्याकाळच्या वेळेस संबंध ठेवले तर दोघांनाही हवा तितका आनंद आणि समाधान मिळत नाही.

लैंगिक संबंधची वेळ ही बहुतांश जोडीदारांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी ठरलेली असते. मात्र जर दोन्हीं पार्टनर दिवसभराच्या तणावांमधून थकलेले असतील, तर संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी ठेवलेले संबंध दोन्हीं जोडीदारांना अधिक आनंद आणि समाधान देऊ शकत नाहीत. हे समजून घेणे गरजेचे आहे. एका संशोधनानुसार, संबंध ठेवण्यासाठी ठराविक वेळ नाही. मात्र पहाटेच्या वेळी संबंध ठेवले, तर दोन्हीं पार्टनरला अधिक सुख आणि समाधान मिळतं. असं निष्कर्षणातून समोर आलं आहे. संबंध ठेवण्यासाठी पहाटेचा वेळ हा सर्वोत्तम असल्याचं समोर आलं आहे.

पुरुष आणि महिलांची संबंध ठेवण्याची वेळ आहे वेगवेगळी

जवळजवळ सर्व जोडीदार रात्री झोपण्यापूर्वी संबंध ठेवतात. मात्र या विषयाच्या तज्ञानुसार संबंध ठेवण्याची ही योग्य वेळ नसून, पहाटे संबंध ठेवल्यानंतर दोन्हीं जोडीदारांना अधिक सुख आणि समाधान मिळतं. एकीकडे हे वास्तव असलं तरी दुसरीकडे मात्र महिलांची झोपण्यापूर्वीच संबंध ठेवण्याची इच्छा होत असते. तर पुरुषांना पहाटे संबंध ठेवल्यानंतर,अधिक समाधान आणि आनंद मिळतो. एका संशोधनानुसार झोपण्यापूर्वी संबंध ठेवणे वाईट नाही, परंतु यावेळी शरीराला केवळ झोप हवी असते. संबंध ठेवण्यासाठी शरीर पूर्णपणे तयार झालेलं नसतं. त्यामुळे साहजिकच तुम्हाला यावेळी संबंध ठेवल्यानंतर, अधिक आनंद मिळत नाही.

दिवसभर तणावामुळे शरीर थकलेलं असतं. साहजिकच यामुळे संबंध ठेवण्यासाठी तुम्हाला हवी तितकी ऊर्जा मिळत नसते. आणि यामुळे तुमचा जोडीदार देखील तुमच्याकडून पूर्णपणे समाधानी आणि आनंदी होईलच हे ठामपणे सांगता येत नाही. म्हणून पुरुषांनी नेहमी पहाटेच्या वेळी संबंध ठेवणे अधिक उपयुक्त मानलं जातं. रात्री व्यवस्थित झोप झाल्यानंतर, रात्रभर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार होण्याचे काम होते. साहजिकच यामुळे पहाटेच्या वेळी तुम्ही संबंध ठेवल्यास अधिक समाधान आणि आनंद मिळतो.

ठरवून संबंध ठेवत असाल तर..

पहाटे स्त्री आणि पुरुषांमध्ये देखील उत्तेजना देणारा टेस्टोस्टेरॉन हार्मोन हा उत्तमरित्या काम करतो. दिवसभर तणावामुळे थकलेलं शरीर देखील झोपल्यानंतर फ्रेश होत असतं. दोन्ही पार्टनर मधील उत्तेजना पहाटेच्या वेळी परमोच्च शिखरावर असते. साहजिकच यामुळे पहाटेच्या वेळी संबंध ठेवल्यानंतर, दोघांनाही अधिक समाधानी आणि सुख लाभत असल्याचं सर्व्हेतून समोर आले आहे. परंतु संबंध ठरवून ठेवत असाल, तर तुमचे लैंगिक आयुष्य बोरिंग होऊ शकतं. संबंधाकडे तुम्ही एका जॉब सारखे पाहता. अशा वेळी दोघांची देखील इच्छा होईलच असं नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमची इच्छा होते, तेव्हा तुम्ही संबंध ठेवणे योग्य आहे.

हे देखील वाचाIndia post office recruitment 2022: या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट विभागात 98 हजार 83 रिक्त जागांसाठी मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Sexuality tips: वारंवार सेक्स केल्याने खरचं महिलांचा तो अवयव सैल पडतो? जाणून घ्या समज गैरसमज..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.