‘या’अभिनेत्रीचे टॉपलेस फोटोशूट पाहून चाहते गेले चक्रावून

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक हिरोइन्स आहेत ज्या आपल्या बोल्ड आणि हॉटनेसचा जलवा सोशल मीडिया अकाउंटवरून दाखवतात. आणि चाहत्यांना अक्षरशः घायाळ करतात. सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटो टाकल्यामुळे त्यांना अनेक वेळा टिकेला देखील सामोरं जावं लागतं. मात्र टोलर्सची अजिबात चिंता न करता या हिरॉइन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना अनेक वेळा पाहिला मिळतं.

अनेक हीरोईन्स समुद्राच्या एखाद्या बिचवर बिकिनी वरील बोल्ड आणि हॉट फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असतात. यात आता फारसे विशेष असं काही राहिलं नाही. बिकिनीवरचे हॉट फोटो पाहून चाहते देखील होटनेसचा आनंद घेतात आणि अभिनेत्रींचे कौतुक करतात. मात्र बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने आज बाल्कनीत उभा राहून टॉपलेस फोटोशूट केल्याने अनेक फॅन्स चक्रावून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

ईशा गुप्ता’असं या अभिनेत्रीचे नाव असून जयपूर मधील ‘रामगढ लॉज’च्या एका बाल्कनीत उभं राहून तिने ‘टॉपलेस’ फोटोशूट केले आहेत. टॉपलेस वरचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर करत love today, love tomorrow असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्री ईशा गुप्ता रामगढ लॉजच्या एका बाल्कनीत फक्त ‘ब्ल्यू जीन्स घालून उभी राहिली आहे. ब्ल्यू जीन्स व्यतिरिक्त वरती अंगावर तिनं काहीही घातलेलं नाही. शेअर केलेल्या फोटोत ती पूर्णपणे ‘न्यूड’ उभी आहे.तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लागलं आहे. तिने शेअर केलेले टॉपलेसवरचे बोल्ड आणि हॉट फोटो पाहून चाहते बेशुद्ध पडल्याचे पाहीला मिळत असून चाहत्यांनी या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट केल्याचे दिसून येत आहे.

ईशा गुप्ता सोशल मीडियावर कमालीची ॲक्टिव असते. खिशात नेहमी या सोशल मीडिया अकाउंट वरून विविध रंगाच्या बिकनी वरचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. बिकिनीमधील तिच्या फोटोची अदा काही औरच असते. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या कमालीचा पसंतीस उतरला असून असे तिच्या फोटोला भरपूर लाईक आणि कमेंट करत असतात.’ईशा गुप्ता’ने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.

‘जन्नत 2’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या ईशाने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. ईशाने २००७ मध्ये ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताबही जिंकला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टी सोबत इशा एका वेब सिरीजमध्ये झळकणार असल्याची माहिती आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.