मधुमेहाच्या (डायबेटिस) रुग्णांना मदत करणारी सोप्पी योगासने!

0

देशभरामध्ये , बरेच लोक मधुमेह (डायबेटिस) या आजाराने  ग्रस्त आहेत. त्यामुळे त्या लोकांनी  त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. विशेषत: साथीच्या आजारामध्ये त्यांची जास्त काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी  जीवनशैलीमध्ये  बदल करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये त्यांना योगा नक्कीच फायदेशीर ठरेल.

हिमालयामधील सिद्धा ग्रँड मास्टर अक्षर यांनी  महत्त्वाची योगासने शेअर केली आहेत. तर चला तर मग  जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणारी सोप्प्या आणि कुठलीही व्यक्ती सहज करेल अशा योगासनांची यादी आणि त्या योगाचे महत्त्व. ही योगासने नियमितपणे केल्यामुळे मधुमेहाच्या (डायबेटिस)  रुग्णांना फार मदत होते. कमी मेहनतीमध्ये  करता येणारी ही योगासने आहेत.

1) धनुरसन या आसनामुळे स्वादुपिंड सक्रिय होण्यास मदत होत असते. मधुमेहाच्या (डायबेटिस) रुग्णांना या आसनाचा अधिकच फायदा होत असतो.

2) पाशिमोत्थानना आसन ओटीपोटातील अवयवांना सक्रिय करत असते, हे  मधुमेहाच्या रुग्णांसाठी अधिकच खूप फायदेशीर ठरत आहे. पश्चिमोत्नासन शरीरामधील  महत्वाची उर्जा वाढवण्याचे देखील काम करते आणि मनाला शांत करण्याचे कामदेखील हे आसन करत असते.

3) शवासन केल्यामुळे संपूर्ण शरीराला विश्रांती मिळते. या आसनाचा मोठा फायदा म्हणजे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत घेऊन जाते , ज्यामुळे आपले मन शांत होते आणि यामुळे आपल्या मनाला नवीन उर्जा देखील मिळत असते.

4) कपालभाती प्राणायाम आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूच्या मज्जातंतूंना ऊर्जा प्रदान करण्याचे काम  असते. हे आसन सर्वांसाठी  मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील  हे प्राणायाम खूप फायदेशीर आहे. कारण यामुळे ओटीपोटामधील स्नायू सक्रिय होत असतात.  या प्राणायामामुळे मनःशांती  मिळते.

5) सुप्त मत्सेंद्रयासन हे अन्न आपण खाल्लेलं अन्न व पचन करण्यास मदत करत असते. हे आसन मधुमेह रूग्णांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे.

6) अर्ध मत्स्येंद्रासन या आसनामुळे  ओटीपोटाच्या अवयवांची मालिश होते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण देखील या आसनामुळे वाढवले जाते. अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन एम मणक्याला देखील बळकट करण्याचे काम करते. हे योगासन केल्यामुळे मन शांत होते आणि रीढ़च्या हाडाच्या की भागामध्ये  रक्त प्रसारित करण्यास मदत होते. आयो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.