‘जो पाजेल माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ बॅनर सर्वत्र व्हायरल.

महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. मतदारांना दारू, मटण खायला घालून बरेच लोक घाणेरडे राजकारण करत आहेत. दारूच्या बाटल्या देणाऱ्या उमेदवारांना मतदान देऊ नये यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जनजागृती करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू. असे बॅनर लावण्यात आले आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.