मराठा आरक्षणासाठी तरुण चढला मोबाईल टॉवरवर…
गुलाब वाघ औरंगाबाद प्रतिनिधी…
आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील श्री.भागवत बापूराव भुमरे, जिल्हाध्यक्ष छावा संघटना हे मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली स्थगिती तात्काळ उठवावे व ठाकरे सरकारसह केंद्र सरकारने मराठा आरक्षण संबंधाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी पाचोड येथील बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करीत आहेत.
स्थानिक पोलीस घटनास्थळी असून न समजावून खाली उतरणे बाबत प्रयत्न करीत आहेत व पोलीस लक्ष ठेवून आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.