मतदार यादीत नावनोंदणी करा: अमरजित जानकर

नातेपुते येथील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. मतदार यादीत आपले नाव आहे का?

नातेपुते येथील व वॉर्ड क्र 1 मधील नागरिकांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी. जर आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून घ्यावी व नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे. आपल्या मतदानाची नितांत गरज आहे. आपण सुजाण नागरिक आहात, कृपया सध्या चालू असलेल्या मतदार नोंदणी अभियान मध्ये आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही याची खात्री करा,नसल्यास लगेचच नावनोंदणी करा व इतरांना सांगा …! असे आव्हान नातपुते नगरीचे युवा नेते, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष अमरजित जानकर यांनी केले आहे.

शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने जानकर यांनी नागरिकांना आव्हान केले आहे.

आजच आपले नाव नोंदवा

फोन :- 9423230317

आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/CfkH6yZkmIvGMeKzl3EaLe


आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.