पाकिस्तानला भारतीय सेनेकडून चोख प्रत्युत्तर.
नियंत्रण रेषेवर केलेल्या कारवाई पाकिस्तानचे सात जवान ठार झाले आहेत.
नियंत्रण रेषेवर उरी, पुंछ, गुरेज भागामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचे आपण पाहिले. भारताने देखील या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये दहा ते बारा सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे बंकर्स, लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त झाले आहेत. नियंत्रण रेषेवर भारतानेही कारवाई करत पाकिस्तानचे घुसखोरीचे मनसुबे उधळून लावले आहेत. भारताने या निमित्ताने चांगलाच धडा शिकवला आहे.
खालील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.
https://chat.whatsapp.com/BW75F7BqKhvAkIyY5uI7c3
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम