शौचालयासाठी ‘मोदीं’नी कोट्यवधी पैसे खर्च केले; पण कंगणाला उघड्यावर ‘बसू’ नये हे का सांगितले नाही
Kangana Ranaut Controversy: गेल्या काही दिवसापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने भारत देशाला स्वतंत्र 1947 का नाहीतर 2014ला मिळाला असल्याचा निंदनीय वक्तव्य केलं. 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य नाही भीक मिळाली आहे तर खरं स्वातंत्र्य 2014 ला नरेंद्र मोदी आल्यानंतर मिळाल्यास त्याचा कन्यांनी केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. अनेकांनी कानावर टीका केली मात्र सपोर्ट करणारा देखील एक वर्ग पहिला मिळाला. भारतीय जनता पार्टीच्या एकाही मोठ्या नेत्यांने कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मात्र या सगळ्यांचा कारणाने अपमान करत आपल्या अकलेचे तारे तोडले. यापुढे जाऊन कंगणाने हेही म्हटलं, 1947 मध्ये कोणतं युद्ध झालां होतं? 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे मला पुरावे दाखवा, असं देखील बरळली. कंगणा एवढ्यावरच थांबली नाही, तर दोन दिवसांपूर्वी तिने पुन्हा महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले. रोज काही ना काही कंगणा बरळत असल्याने, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होताना, पाहायला मिळत आहे.
महात्मा गांधी यांच्याविषयी कंगणा राणावतने भाष्य करताना म्हटले, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांना महात्मा गांधींनी अजिबात पाठिंबा दिला नाही. इंग्रजांसोबत लढण्याची यांच्यामध्ये हिम्मत नव्हती. मात्र या लोकांना सत्ता हवी होती. एक कानाखाली लावल्यावर दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नसतं, असं वादग्रस्त विधान केल्यानंतर पुन्हा संतापाची लाट उसळली. कंगना राणावतने महात्मा गांधी यांच्याविषयी निंदनीय विधान केल्यानंतरही तिच्या सपोर्टसाठी मोठा वर्ग आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर, सोशल मीडियावर अनेकांनी तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. सोशल मीडियावर कंगणा राणावत मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाली. मात्र ट्विटरवर लखनऊच्या एका अहमद फिरोज नावाच्या व्यक्तीने ट्वीट करत कंगणाला असा काही झटका दिला आहे, तो पाहून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. फिरोज अहमद नावाच्या व्यक्तीने कंगणावर टीका करताना म्हटले, जनतेचे कोट्यावधी रुपये खर्च करून नरेंद्र मोदी यांनी शौचालय बांधली. मात्र नरेंद्र मोदी कंगणाला उघड्यावर शौच करायचं नसतं, हे सांगायला ते विसरले. असं भन्नाट ट्विट या तरुणाने केलं आहे. https://twitter.com/iamahmadblp/status/1460667307168972801?t=wxeYFOdjIEkCfXPJVL9dJQ&s=19
कोट्यावधी रुपये खर्च करून शौचालय बांधल्यानंतर उघड्यावर शौच करायचं असतं, हे कंगणाला सांगायचं नरेंद्र मोदी विसरले, असं या तरुणाने ट्वीट केल्यानंतर या ट्वीटला अनेकांनी मजेशीर रिप्लाय केला असून, या ट्विटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याने पाहायला मिळत आहे. लखनऊ मधला अहमद सुरज नावाचा हा तरुण सोशल मीडियावर खास करून ट्विटरवर कमालीचा ॲक्टिव असून त्याचे अनेक भन्नाट ट्विट्स देखील पाहायला मिळतात.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम