Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्या रुग्णांना व नागरिकांना घरपोच लस मिळणार

0

Corona Vaccination : मुंबईमध्ये  जे  नागरिक व रुग्णाच्या  आजारपणामुळे हालचाली मंदावलेल्या नागरिकांसाठी आहेत अशांसाठी  मुंबई महापालिका  आणि काही  स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त  विद्यमाने आजपासून  लसीकरण मोहीमेची सुरुवात करण्यात येणार आहे.   एकीकडे केंद्र शासन देखील लसीकरणाची खूप प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे . त्याचसोबत  राज्य शासन देखील १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रस्यत्नशिल असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच मुंबई  महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Corona Vaccination : मुंबईमध्ये  जे  नागरिक व रुग्णाच्या  आजारपणामुळे हालचाली मंदावलेल्या नागरिकांसाठी आहेत अशांसाठी  मुंबई महापालिका  आणि काही  स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त  विद्यमाने आजपासून  लसीकरण मोहीमेची सुरुवात करण्यात येणार आहे.   एकीकडे केंद्र शासन देखील लसीकरणाची खूप प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे . त्याचसोबत  राज्य शासन देखील १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रस्यत्नशिल असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच मुंबई  महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.(Corona vaccination drive will be launched in Mumbai from today in collaboration with Mumbai Municipal Corporation and some NGOs for those who are in Mumbai and those who are crippled due to illness.)

सध्या कोरोणाची दुसरी लाट ओसरली असली तरीदेखील तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोकांना उपचाराअभावी आपले प्राण गमावावे लागले आहेत. त्यादृष्टीने देखील मुंबई महानगरपालिका पाऊले टाकत आहे. मुंबई महानगरपालिकेने १०००० खाटाऺचे कोविड सेंटर उभारणीचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच सर्व यंत्रणा तिसऱ्या लाटेला कशाप्रकारे सामोरे जाता येईल याचा अभ्यास करत आहेत व उपाययोजना राबवत आहेत.

मुंबई महानगरपालिकेने आव्हानं केल्यानंतर महानगरपालिकेच्या  वेबसाईटवर आत्तापर्यंत जवळपास ४५०० एवढी नावनोंदणी झालेली आहे.  महानगरपालिकेच्या आव्हानाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत आहे.  नोंदणी केलेल्या नागरिकांना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन  महानगरपालिकेने नेमून दिलेले आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक त्यांच्या घरी जाऊन लस देत आहेत. महानगरपालिकेच्या या निर्णयाचा फायदा  हजारो नागरिकांना होणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.