What Came First Chicken or Egg: कोंबडी आधी की अंड? अखेर या प्रश्नाचे उत्तर समजले! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

0

What Came First Chicken or Egg: टेक्नॉलॉजीच्या या जमान्यात आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदात कुठूनही पाहता येऊ शकतं. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र असे काही प्रश्न असतात ज्याची उत्तरे कोणाकडेही नसतात. असाच एक प्रश्न आहे कोंबडीचा जन्म अगोदर झाला की अंड्याचा? अखेर या प्रश्नाचे उत्तर संशोधनातून समोर आले आहे. (An chicken Came First or Egg)

ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमध्ये (Bristol University) यासंदर्भात संशोधन करण्यात आलं असून शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे उत्तरके शोधून काढला आहे. हे उत्तर शोधून काढताना शास्त्रज्ञांनी अनेक मोठे दावे केले आहेत जे वाचून तुम्हाला देखील धक्का बसू शकतो. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या संदर्भात संशोधन करताना अंड नाही तर कोंबडी सर्वप्रथम आल्याचा दावा केला आहे. संदर्भात त्यांनी थेरी देखील मांडली आहे.

आधी अंड की कोंबडी? हे आहे संशोधन 

ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या संदर्भात सिद्धांत मांडताना सांगितले आहे पूर्वी कोंबडा आणि कोंबडी आताच्या कोंबडा कोंबडी प्रमाणे नव्हते. पूर्वीचे कोंबडा कोंबडी हे माणसांप्रमाणेच सस्तन प्राणी म्हणून त्यांची गणना व्हायची. म्हणजेच पूर्वी कोंबडी अंड देत नव्हती तर आपल्या पिल्लांना जन्म घालायची. अर्थात साहजिकच तुम्हाला आता प्रश्न पडला असेल मग आता कोंबडी अंड कसं काय घालते?

तर ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संदर्भात सिद्धांत मांडताना म्हटले आहे हळूहळू कोंबडीमध्ये बदल होत गेला. शास्त्रज्ञांनी हा निष्कर काढताना निष्कर्ष करताना म्हटले आहे पूर्वी अनेक प्राणी अंडीही देत असतात आणि सस्तन प्राण्यांप्रमाणे मुलांना जन्म देखील देत असत. ही दोन्ही क्रिया करण्याची क्षमता पूर्वीच्या प्राण्यांमध्ये होते. म्हणजेच पृथ्वीवर कोंबडा आणि कोंबडी दोन्ही अस्तित्वात होते.

सगळा विज्ञानाचा अविष्कार तर…

वैज्ञानिकाच्या म्हणण्यानुसार, काही पक्षी आणि प्राणी असे असतात, ज्यांना अंडी घालण्यासाठी गर्भाच्या निर्मितीची आवश्यकता नसते. पक्षी, मगर, कासव इत्यादींचा समावेश होतो. मात्र काही सजीव असे असतात, ज्यांना अंडी घालण्यासाठी गर्भाची आवश्यकता असते. पाल ,साप ही एक अशी प्रजाती आहे, जे अंडी देखील देतात, आणि आपल्या पिल्लांना जन्म देखील घालत असतात. आणि म्हणून पृथ्वीतलावर अंड कोंबडीच्या अगोदर येऊच शकत नाही, असा दावा ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.