अभिनेत्री श्वेता तिवारीचा  साडीमधील हॉट अंदाज

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

श्वेता तिवारीच्या साडीमधील फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढला आहे. 

Fill in some text

Fill in some text

लाईट पर्पल रंगाच्या साडीमधील फोटो तिने शेअर केले आहेत. 

ती सध्या तिच्या आगामी इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. 

नुकतेच श्वेताने स्विमिंग पुलमधील फोटोदेखील शेअर केले आहेत.

42  वर्षीय श्वेता आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

श्वेताचे इंस्टाग्रामवर चार मिलियनपेक्षा अधिक followers  पाहायला मिळतात.

श्वेता तिच्या वेगवेगळ्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहत असते. 

श्वेता आपल्या कुटुंबियांसोबत देखील वेळ घालवताना पाहायला मिळते.