सना खानने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली आपकी तो मौत है भाई’.

अभिनेत्री सना खानने बॉलिवूड ला रामराम ठोकून इस्लामिक धर्मगुरु सोबत गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न केले.   लग्नानंतर अभिनेत्री सना खान ही पती मुफ्ती अनस यांच्या सोबत  कश्मीर या ठिकाणी फिरायला गेली आहे. सध्या सना खान काश्मीरला असल्यामुळे ती  काश्मीर मधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. नुकताच सना खानने एक व्हिडिओ  शेअर … Continue reading सना खानने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली आपकी तो मौत है भाई’.