बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील PSI यांच्यावर गोळीबार.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर फलटण तालुक्यातील वढले या गावामध्ये गोळीबार झाला आहे. काल २९ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. वढले हे गाव फलटण तालुक्यातील असून फलटण शहरापासून ते ९ किलोमीटर अंतरावर आहे. ‌ सुहास सोनवलकर मुपो. वढले ता. फलटण त्याचा दुसरा साथीदार सुहास सोनवलकर हे दोन आरोपी वधले, या … Continue reading बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील PSI यांच्यावर गोळीबार.