अजब प्रेम की गजब कहानी; तीघी मिळून शोधतायत नवऱ्यासाठी चौथी बायको!

सोशल मीडियाच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पाकिस्तानमध्ये एका कुटुंबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून भारतामध्येही त्याला कमालीचे व्हिज मिळाल्याचे दिसून आले आहे. ‘स्त्री’ काहीही सहन करू शकते, मात्र आपण हयात असताना आपल्या नवऱ्याने दुसरे लग्न करून सवत(सपत्नी) घरात आणणे हे स्त्रीला कदापीही सहण होणारी गोष्ट नाही. मात्र पाकिस्तानच्या सियासीकोट मधील … Continue reading अजब प्रेम की गजब कहानी; तीघी मिळून शोधतायत नवऱ्यासाठी चौथी बायको!