शिवसेनेच्या प्रवेशाबाबत अजून काही ठरलेलं नाही; उर्मिला मातोंडकर

बॉलीवूडची सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. शिवसेनेने विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारसही केल्याचे समजते. मात्र उर्मिला मातोंडकर यांनी अजून तरी शिवसेनेत प्रवेश करणार आहे की नाही याविषयी निश्चित झाले नाही. असं म्हटलं असल्याने, उर्मिला मातोंडकर यांच्या पक्षप्रवेशा बाबत … Continue reading शिवसेनेच्या प्रवेशाबाबत अजून काही ठरलेलं नाही; उर्मिला मातोंडकर