अमिताभ बच्चन यांची मुलगी लग्नाआधी होती गर्भवती.

असे बरेच बॉलीवुड कलाकार आहेत ज्यांना कलकार असण्याचा वारसा आहे. अशा कलाकारांना फार काही मेहनत करावी लागत नाही. त्यांच्यासाठी सर्व काही सेट असते. ज्यांचे पूर्वज बॉलिवूड मध्ये होते अशा कलाकारांना लॉन्च करण्याचे कॉन्ट्रॅक्ट करण जोहरने घेतले आहे. परंतु बॉलीवुड मधील असे कलाकार आहेत. ज्यांना बॉलिवूड मध्ये येण्यापूर्वी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.  त्यांना वारसा तर सोडाच परंतु त्यांचे नातेवाईक सुध्दा या क्षेत्रात नसतात. त्यापैकी एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन.

अमिताभ बच्चन हे असे नाव आहे. जे शून्यातून उदयास आलेले आहे. आज आपण त्यांच्या मुलीबद्दल थोडस जाणून घेणार आहोत.
बॉलीवूड कलाकारांसोबतच त्यांची मुलं देखील अधून मधून चर्चेत असतात. वेगवेगळ्या कारणांमुळे बॉलीवूड कलाकारांची  मुले प्रसिद्ध होत असतात.

अमिताभ बच्चनला बॉलीवूडचे महानायक म्हणून सर्वजण  ओळखतात. आज जरी सर्वजण त्यांना महानायक म्हणून ओळखत असले तरी अमिताभ यांनी त्यांच्या  करिअरच्या सुरुवातीला अनेक फ्लॉप चित्रपट दिले होते. परंतू त्यानंतर अमिताभ यांनी आजतागायत  मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

१९८० आणि १९९० च्या दशकामध्ये अमिताभ बच्चन बॉलीवूडवर राज्य करत होते. अमिताभ यांच्यामध्ये आलेल्या  दमदार अभिनयाने चाहत्यांची  मने जिंकून घेतली होती. अमिताभ यांनी बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत लग्न केले होते.  त्यांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं झाली.

अभिषेक बच्चन यांनी आपल्या आई जया व वडील अमिताभ यांच्याप्रमाणे बॉलिवूड मध्ये एंट्री केली. अभिषेक बच्चन हे जरी अमिताभ बच्चन यांचे पुत्र असले तरी देखील अमिताभ यांना हवे तसे यश मिळाले नाही. अभिषेकने ऐश्वर्या सोबत लग्न केले. त्याला देखील एक मुलगी आहे . आराध्या असे तिचे नाव आहे. आराध्या देखील अधून मधून चर्चेत असते.

मात्र अभिषेक यांची बहीण  श्वेता ही मात्र बॉलीवूड व प्रसिध्दी यांच्यापासून दुर रहात असते. श्वेता ही तिच्या लहानपणापासूनच बॉलिवूड, प्रसिध्दी या  सर्व गोष्टींपासून दुर आहे. श्वेता ही जास्त चर्चेत नसल्यामुळे   तिला खुप कमी लोकं ओळखतात. परंतु  श्वेता तिच्या लग्नाच्या वेळी   चर्चेत आली होती. कारणही तसेच होते .

अमिताभ यांनी श्वेताच्या वयाच्या २३ व्या वर्षी तिचे लग्न करून दिले होते. खूप   कमी वयात अमिताभ यांनी आपल्या   मुलीचे लग्न केले. याच कारणामुळे  श्वेता तिच्या लग्नावेळी खुप चर्चेत होती. श्वेताच्या कामी वयातील लग्नामुळे  मीडियामध्ये श्वेता खुप चर्चेत होती.

श्वेताच्या लग्नामुळे वेगवेगळे तरी वितर्क लावले जात आहेत.  श्वेता ची आई  जया बच्चन यांच्या  दबावामूळे श्वेता लग्नाला तयार झाली होती .एवढ्या कमी वयात लग्न करण्यासाठी श्वेता तयार नव्हती. कारण बॉलीवुड मधील कलाकार व त्यांची मुले ही एवढ्या लवकर लग्न करत नाहीत. खरेतर  श्वेताला पूर्वीपासून अभिनयाची आवड नव्हती.ती नेहमी प्रसिध्दी पासून दूर राहायला पसंद करत होती. मात्र श्वेता ही  त शिक्षणात अग्रेसर होती. तिला शिक्षणात  आवड होती. म्हणून श्वेताने परदेशात तिचे शिक्षण पूर्ण केले होते.

शिक्षण घेत असताना  कॉलेजमध्ये श्वेताचे  बिजनेस मॅन निखिल नंदासोबत अफेअर होते. या प्रेमप्रक रणाची चर्चा  खुप जास्त होत होती. हे प्रेमप्रकरण नॉर्मल नव्हतेच कारण  श्वेता अगोदर प्रेग्नंट होती. ही गोष्ट ज्यावेळी अमिताभ बच्चन यांना समजली. त्यावेळी अमिताभ व अमिताभ यांची  पत्नी जया बच्चन यांनी  श्वेताचे लग्न करण्याचा निर्णय घेतला.

श्वेताचे लग्ना अगोदर गर्भवती असणे अमिताभ व बच्चन कुटुंबीयांना धक्का होता. श्वेता प्रेग्नंट असल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी तिचे लग्न केले होते. लग्नानंतर काही दिवसांतच श्वेता बाळाची आई झाली होती. ही गोष्ट इतर कोणाला  समजू नये म्हणून अमिताभ यांनी तिचे लग्न केले होते. त्यावेळी एका मुलीचे लग्नाआधी प्रेग्नंट असणे ही खुप मोठी गोष्ट होती. त्याच्या फार मोठा तोटा अमिताभ यांना सहन करावा लागला असता.


सध्या श्वेता ही तिच्या माहेरी असते. अमिताभ बच्चन व आई जया बच्चन यांच्यासोबत श्वेता सध्या राहता आहे. कारण श्वेता बच्चनचा तिचा नवऱ्यासोबत घटस्फोट झाला आहे. श्वेता दोन मुलांची आई आहे. सध्या ती आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त असते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.